अर्थसंकल्प २०२२

देशात ६० लाख नव्या नोकरीच्या संधी निर्माण होणार; अर्थसंकल्पातील पहिली घोषणा

येत्या देशात ६० लाख नव्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पातील ही पहिली घोषणा आहे. कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे ही घोषणा मोठा दिलासा देणारी आहे(6 million new jobs will be created in the country; The first announcement in the budget).

Vanita Kamble

नवी दिल्ली :  देशात येत्या काळात ६० लाख नव्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पातील ही पहिली घोषणा आहे. कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे ही घोषणा मोठा दिलासा देणारी आहे(6 million new jobs will be created in the country; The first announcement in the budget).

देशात ६० लाख नव्या नोकरीच्या संधी निर्माण होणार. पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांना बळकटी आणणार. तसेच यामध्ये मोठी गुंतवणूक होणार.

रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग यात मोठी गुंतवणूक होणार यंदाच्या बजेमध्ये २०४७ पर्यंतची ब्लू प्रिंन्ट तयार करण्यात आल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.

यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा मिळणार. जीडीपी ९-२ टक्यावर येणाचा अंदाज अर्थमंत्र्यांनी वर्तवला आहे.  देशात अधिकाधिक मेट्रो उभारणार. उद्योगधंदे, दळणवळणासाठी नवीन विंन्डो प्लटफॉर्म उभारणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ