Daayra Movie Review: मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’मध्ये करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. जाणून घ्या कसा आहे सिनेमा.
सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेला 'बोल बोल राणी' सिनेमा आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. Rashomon Effect वर आधारित या चित्रपटात एका खुनाची कथा तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्यात आली आहे. 'खून कुणी केला?' यापेक्षा 'लोक सत्य वेगवेगळ्या प्रकारे कसे पाहतात?' यावर चित्रपटाचा भर आहे.
कॉमेडी, ॲक्शन आणि इमोशन्सचा सुरेख संगम असलेला 'वेलकम टू द जंगल' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट खरोखरच पैसा वसूल आहे का? वाचा सविस्तर रिव्ह्यू.
‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याने बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी केली आहे. उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग, भावनिक कथा आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय हे या चित्रपटाचे मोठे बलस्थान ठरले आहे.
Web Series Review : Detective Dhananjay: Rahasyajaal ही मराठी मिस्ट्री-थ्रिलर वेब सिरीज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून ZEE5
वर प्रदर्शित करण्यात आली आहे.