Prajakta Mali: प्राजक्ता माळीने ‘लग्नपंचमी’ नाटक पाहिलं आणि कलाकारांचं कौतुक केलं. लग्न झालेल्यांपासून अविवाहितांपर्यंत सर्वांनी नाटक पाहावं, असं आवाहन तिने केलं.
Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' या नव्या मराठी नाटकाची घोषणा करण्यात आली असून श्रद्धा, विठ्ठलभक्ती, नाती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास रंगभूमीवर अनुभवायला मिळणार.
पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून 'झिम्माड' पावसाळी पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. ६० हून अधिक मराठी कलाकार सहभागी होणार असून ज्येष्ठ कलावंतांचा सन्मानही केला जाणार आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या 'कुटुंब किर्रतन' नाटकाच्या प्रयोगात रंगमंचावर बाबांची एन्ट्री होताच संकर्षणच्या चिमुकल्या मुलाने आनंदाने टाळ्या वाजवत दिलेली निरागस प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षा...
Aga Aai Aaho Aai Review: हृता दुर्गुळे, निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे यांच्या दमदार अभिनयाने सजलेली 'अगं आई, अहो आई' ही वेब सीरिज सासू-सुनेच्या नात्याला नवा अर्थ देते. वाचा सविस्तर रिव्ह्यू.
P. L. Deshpande: पु. ल. देशपांडे यांच्या 'बटाट्याची चाळ'वरील 'या इथे चाळ बटाट्याची' ही भव्य मराठी संगीतिका लवकरच रंगभूमीवर येत आहे. २१ कलाकारांसह रंगणार अनोखा संगीतप्रयोग.
मराठी रंगभूमीवर 'काटकोन त्रिकोण' हे नवं कौटुंबिक थ्रिलर नाटक ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकातून नात्यांतील गुंतागुंत आणि दडलेली सत्यं उलगडणार आहेत.
Ashadhi Wari 2026: आषाढी वारीनिमित्त 'पालखी निघाली वारीला' हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित झाले आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या सुरेल आवाजातील या गीताला रूप कुमार राठोड यांचे संगीत लाभले आहे.
ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांची मुंबई महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुश्री मानेने पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेतल्यानंतर अभिनेता सागर कारंडेने तिच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली. "स्त्रीनं ठरवलं तर जग जिंकू शकते," असे म्हणत त्याने अनुश्रीच्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं.
Vijaya Mehta यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. Neena Kulkarni यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत विजया मेहता यांना दिग्दर्शक, शिक्षिका, गुरु, आई आणि जिवलग मैत्रीण असे संबोधले.