नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र नागरी समस्या आणि सुविधांबाबत कोणीही बोलत नाही.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रमुख पदाधिकारी मुंबईत असून गुरुवारी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांची चाचणी सुरू केली
निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरोघरी येणारे नेते हे नागरिकांच्या समस्या सोडवताना मात्र लपून बसताना दिसतात. वसमत शहर घाणीच्या विळख्यात अडकले असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे.
भाजपात प्रवेशानंतरची खासदार अशोक चव्हाण यांची पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. निकाल पाहता मतदारांनी त्यांना मिश्र कौल दिल्याचे स्पष्ट होते.
नांदेडमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली. कंधार लोहा नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खांद्यावर घेतली होती,
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूका जाहीर केल्या आहेत. यानंतर आता नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली आहे.
शैक्षणिक वातावरणाला घातक ठरणारी नशेसाठी वापरली जाणारी औषधे व अमली पदार्थांची छुपी विक्री ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली होती. याविरोधात नशामुक्त अभियान सुरु करण्यात आले आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना युती होणार असल्याची चर्चा सध्या शहरात होत असून नागपूर मध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा मुख्यमंत्र्यांनी नांदेड मधील नेत्यांना बोलावून केली असल्याचे समजते.