India

आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किती बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते.

Pravina Shirpurkar

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price Today) नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात. तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. मात्र, देशात तेलाच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये तेलाच्या किमती बदलतात.

प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती

शहर                        डिझेल         पेट्रोल

दिल्ली                      89.62         96.72

मुंबई                        94.27          106.31

कोलकाता                92.76          106.03

चेन्नई                        94.24          102.63

‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत

देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना दिलेला RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. हा कोड पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शहराती किंमत किती आहे ते माहिती होईल.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ