महाराष्ट्र

युवासेना केवरेगाव शाखेचे उद्घाटन

मावळ तालुक्यातील  केवरेगाव येथे युवा सेनेची शाखा सुरु करण्यात आली असून या शाखेचे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच उदघाटन करण्यात आले.

Aparna
लोणावळा : मावळ तालुक्यातील  केवरेगाव येथे युवा सेनेची शाखा सुरु करण्यात आली असून या शाखेचे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच उदघाटन करण्यात आले. शिवसेना जिल्हा समन्वयक मच्छिंद्र खराडे, युवा सेना जिल्हाधिकारी अनिकेत घुले, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, युवा सेना तालुका अधिकारी विजय तिकोने,  उप जिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, महिला आघाडी तालुका संघटिका अनिता गोणते,  माजी उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, उमेश  गावडे, रामभाऊ सावंत, विवेक भांगरे, हिंदूराज कोंडभर, श्यामबाबू वाल्मिकी, ओमकार खराडे, अविनाश शिंदे, नितीन  म्हसकर, निलेश  येवले, कमलेश  गाढवे तसेच कृष्णा  शिळवणे, सचिन कानगुडे, इंद्रजित तिवारी, प्रकाश चव्हाण, किशोर  कालेकर, भरत  ओव्हाळ, निलेश  गोणते, अक्षय साबळे, विक्की घरदाळे, योगेश चव्हाण, साहिल बोके  आदी उपस्थित होते.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक