व्हिडिओ गॅलरी

Beed News : गॅस दरवाढीविरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक, महिलांनी चुलीवर थापल्या भाकऱ्या | ShivsenaUBT

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध केला..

Digital VideoTeam

केंद्र सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ केल्यानंतर आता बीडमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध केला. ठाकरे गटाने सरकारला इशारा दिला की, महागाई तात्काळ कमी झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Food tips: डार्क चॉकलेटचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत