व्हिडिओ गॅलरी

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

सुरुवातीपासून मतदार याद्या मधील घोळ होते. मतदार यादी दुरुस्त करून निवडणुका घ्याव्या असा आमचा आग्रह होता. निवडणूक आयोगाने सरकारने ऐकलं नाही. नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीमध्ये गोंधळाच वातावरण दिसून आलं.

वैष्णवी कामडी

- सुरुवातीपासून मतदार याद्या मधील घोळ होते. मतदार यादी दुरुस्त करून निवडणुका घ्याव्या असा आमचा आग्रह होता. निवडणूक आयोगाने सरकारने ऐकलं नाही. नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीमध्ये गोंधळाच वातावरण दिसून आलं. काही निवडणुकांना स्थगिती दिली. गोंधळ निवडणुकीत पाहायला मिळाला.

- निवडणूक आयोग राज्य सरकारशी संपर्क केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात निवडणुका अशा पद्धतीने निर्णय घेणं चूकीच आहे, निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांशी सरकारची चर्चा केल्यावर मत जाणून घेतल्यावरच असा निर्णय घेतात.

- हे सरकार 20 दिवसांमध्ये घोटाळा करून आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत गोंधळ घोटाळा करू शकते का अशा पद्धतीची दाट शक्यता उमेदवारांना आहे. ईव्हीएम ऑनलाईन हॅकिंग होऊ शकतं.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक