व्हिडिओ गॅलरी

NAVI MUMBAI : मनसे-शिवसेना आक्रमक, भाजप आमदाराच्या कार्यालयावरून पाटी हटवली

गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईतील सीवूड येथे भाषीय वाद निर्माण झाला होता. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पाटी काढण्यात आलेय.

वैष्णवी कामडी

गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईतील सीवूड येथे भाषीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मनसे शिवसेना उबाठा गट व काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाटी हटविण्याची मागणी केली होती. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पाटी काढण्यात आलेय. मुख्यमंत्री यांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करावा आणि अशा कार्यकर्त्यांना तंबी द्यावी अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आलेय.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक