व्हिडिओ गॅलरी

शाहूंचा क्रियाशील विचार पुढे नेण्यासाठी निवडणूक लढणार Vidhan Sabha 2024 | Maharashtra Election

शाहूंचा क्रियाशील विचार पुढे नेण्यासाठी निवडणूक लढणार -वसंतराव मुळीक

Digital VideoTeam

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले अखिल मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी नवराष्ट्र शी संवाद साधला. शंभर टक्के समाजकारण करत असताना जनतेच्या अपेक्षेमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे ते सांगतात. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे ते सांगतात. सर्वच समाजाशी मी जोडला गेलो आहे, कोल्हापूरमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून लोक माझ्याकडे पाहतात.

मी लोकांसाठी २४ तास उपलब्ध असतो कोणालाही ना करत नाही म्हणून जनतेचा नाना म्हणून मला लोक ओळखतात असे ते सांगतात. त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी.

Food tips: डार्क चॉकलेटचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत