• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Compressed Biogas Motorcycle Will Soon Be Launched By Bajaj

Bajaj सीएनजी बाईकनंतर, ‘या’ पर्यावरणपुरक प्रकारातील बाईक लवकरच लॉंच करणार!

बजाजने जगातील पहिली सीएनजीवर चालणारी बाईक लॉंच केली. आता बजाज अजून एक अनोखी बाईक लॉंच करण्याचा विचार करत आहे. ही बाईक पर्यावरणपुरक असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 18, 2024 | 06:23 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बजाज ऑटोने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल टाकत  जगातील पहिली सीएनजीवर चालणारी बाईक लॉंच केली.  CNG-फ्रीडम या बाईकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता बजाज अजून एक अनोखी बाईक लॉंच करण्याचा विचार करत आहे. कंपनी   CBG (कंप्रेस्ड बायोगॅस) पॉवरवर चालणारी बाईक निर्मितीचा विचार करत असून ही पहिली कंप्रेस्ड बायोगॅस पॉवरवर चालणारी बाईक असणार आहे. या बाईकबद्दल बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी तसे संकेत दिले आहेत. ते  पुण्यात आयोजित अमूल क्लीन फ्युएल बायोसीएनजी कार रॅलीमध्ये सीईओ यांनी याबद्दल बोलले.

“सीएनजी बाईक ही सीबीजीसाठीही योग्य आहे. आणि अमूल सीबीजीच्या निर्मितीकरिता करत असेलेले कार्य   अद्भूत आहे. जर त्याचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरित केले गेले, जे मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ते होईल, तर वाहने देखील CBG वर धावतील,” असे राजीव बजाज यांनी सांगितले.

किफायती असण्यासोबतच 5-स्टार सेफ्टी रेटिंग असणारी कार पाहिजे? ‘या’ कार्सचा विचार नक्की करा

bajaj freedom 125 ला मिळत आहे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

वाहन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या डेटाबेसनुसार, भारतीय बाजारपेठेत फ्रीडम 125 सीएनजीचे तब्बल 20 हजारहून जास्त मॉडेल्स विकल्या गेल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 4 ते 5 हजार विक्री झाली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात सणासुदीमुळे फ्रीडमच्या विक्रीत कमालीची वाढ झालेली पाहायला मिळाली. ऑक्टोबरमध्ये तब्बल 11 हजारहूज जास्त मॉडेल्सची विक्री झाली. फ्रीडम बाईक कंपनीने  5 जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लॉंच केली. त्यानंतर ही बाईक ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहे. या बाईकमध्ये 2 किलो सीएनजी टँकसह 2 लिटर पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.

bajaj freedom 125 बाईक इंजिन, मायलेज

जगातील पहिली CNG बाईक 125cc सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. इंजिन 8,000rpm वर 9.5hp आणि 6,000rpm वर 9.7Nm जनरेट करते.  कंपनीने या बाईकबद्दल  दावा केला आहे की तिची रेंज 330km आहे. वापरकर्ते मोटरसायकल सीएनजी किंवा पेट्रोल मोडमध्ये चालवू शकतात. हा मोड बदलण्यासाठी चालकांना फक्त एक स्विच वापरण्याची आवश्यकता आहे.  कंपनीने दावा केल्यानुसार  CNG मायलेज 102km/kg आहे. तर पेट्रोलची कार्यक्षमता ही 65kmpl आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये Mid Size Sedan Cars ची दमदार विक्री, ‘या’ कारवर ग्राहकांचा जास्त विश्वास

bajaj freedom 125 डिझाइन

बाईक डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , कंपनी संपूर्ण एलईडी हेडलाइट तसेच टेललाइट देते. इंडिकेटर हॅलोजन आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एक मोनोक्रोम एलसीडी आहे आणि त्याला ब्लूटूथला सपोर्ट करतो. टाकीवरील मोठा फ्लॅप पेट्रोल तसेच CNG इंधन टाक्यांमध्ये आहे. टाकीचा वरचा भाग देखील एअर फिल्टरमध्ये जातो. बाईकवर दोन रंगाची कॉम्बीनेशन  डिझाइन आहे. या बाईकची एक्स शो रुम किंमत ही 89997 रुपये इतकी आहे.

Web Title: Compressed biogas motorcycle will soon be launched by bajaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 06:22 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.