• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Do These To Take Care Of Bike During Winter

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या आपल्या Bike ची काळजी! उत्तम मायलेजसाठी Tips

हिवाळ्यात बाईक उत्तम चालावी आणि मायलेज वाढावे, यासाठी कोल्ड स्टार्टची योग्य काळजी घेणे, इंजिन ऑइल वेळेवर तपासणे आणि टायर प्रेशर कायम योग्य ठेवणे गरजेचे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 02, 2025 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्ड स्टार्टची योग्य काळजी
  • दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिन ऑइलची तपासणी
  • नियमितपणे ऑइल लेव्हल तपासा आणि जर ऑइल जुने झाले असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बदलून
हिवाळा म्हटलं की सकाळी धुके, थंड वारे आणि तापमानात अचानक घसरण… आणि याचा सर्वात जास्त परिणाम बाईकच्या परफॉर्मन्स आणि मायलेजवर जाणवतो. अनेक वेळा थंड हवेत इंजिन पटकन सुरू न होणे, पिकअप कमी होणे, मायलेज घटणे किंवा बॅटरी लवकर डाऊन होणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र काही सोप्या पण प्रभावी काळजी उपायांनी तुम्ही तुमची बाईक संपूर्ण हिवाळ्यात सुरळीत, स्मूद आणि फ्युएल-एफिशियंट ठेवू शकता. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्ड स्टार्टची योग्य काळजी. हिवाळ्यात इंजिन थंड असल्याने ते सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे की फिरवून लगेच ॲक्सिलरेटर फिरवण्याऐवजी काही सेकंद इंजिन गरम होऊ द्या. हे केल्याने इंजिन ऑइल सर्व भागांपर्यंत व्यवस्थित पोहोचते आणि इंजिनवर अनावश्यक ताण येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिन ऑइलची तपासणी.

NiviCap: आता ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक अंतर होणार कमी! ४५ लाखांपर्यंत मिळवता येईल कर्ज

थंड हवेत गाडीचे ऑइल गाढ होते आणि प्रवाह कमी होत असल्याने इंजिनवर जास्त भार येऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे ऑइल लेव्हल तपासा आणि जर ऑइल जुने झाले असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बदलून घ्या. योग्य अशा विंटर-ग्रेड ऑइलचा वापर केल्यास मायलेज आणि स्मूद रनिंग यामध्ये लक्षणीय फरक जाणवतो. तिसरी काळजी म्हणजे टायर प्रेशर. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे टायरमधील हवा दाबही कमी होतो आणि टायरी घसरू शकतात. त्यामुळे दर आठवड्याला टायर प्रेशर तपासणे आवश्यक आहे. योग्य टायर प्रेशरमुळे ट्रॅक्शन चांगले मिळते आणि मायलेजही सुधारते. चौथी महत्त्वाची बाब म्हणजे बॅटरीची तपासणी.

हिवाळ्यात बॅटरीचा कार्यभाग मंदावतो, त्यामुळे सेल्फ-स्टार्ट गाड्या विशेष लक्ष देणे गरजेचे असते. टर्मिनल्स स्वच्छ ठेवणे आणि बॅटरी चार्ज व्यवस्थित आहे का हे तपासणे आवश्यक आहे. पाचवा मुद्दा म्हणजे एअर फिल्टरची सफाई. थंड हवेत धूळ कमी असली तरी ओलावा वाढतो, ज्यामुळे एअर फिल्टरमध्ये ओलसर धूल जमा होऊ शकते आणि एअर-फ्लो कमी होतो. एअर फिल्टर स्वच्छ असेल तर इंजिनला योग्य प्रमाणात हवा मिळते आणि मायलेजही लक्षणीय वाढते. सहावी काळजी म्हणजे इंधनाची गुणवत्ता. थंड हवेत निम्न दर्जाचे किंवा मिसळलेले इंधन वापरल्यास कार्ब्युरेटर/इंजेक्टरमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे विश्वसनीय पंपातूनच पेट्रोल भरावे.

दिल्ली-केंद्रशासित प्रदेशतर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू! 

सातवा मुद्दा म्हणजे चेन ल्युब्रिकेशन. हिवाळ्यात चेन सुकण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे चेनवर योग्य ल्युब लावत राहा. यामुळे गाडीचा पिकअप सुधारतो आणि मायलेजवरही चांगला परिणाम होतो. तसेच हिवाळ्यात लांब प्रवास करण्याआधी ब्रेक्सची तपासणी, लाइट्स योग्य आहेत का, कव्हरचा वापर, आणि गाडी धुक्यात ठेवण्याऐवजी कोरड्या जागेत पार्क करणे या अतिरिक्त गोष्टींची काळजी घेतल्यास बाईकचे आयुष्य वाढते. हिवाळ्यातील तापमान बदलामुळे वाहनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते, मात्र या साध्या टिप्स अवलंबल्यास तुमची बाईक थंडीतही उत्तम मायलेज देईल, इंजिन स्मूद राहील आणि संपूर्ण हिवाळा कोणत्याही त्रासाशिवाय तुमची राइडिंग एन्जॉय करता येईल.

Web Title: Do these to take care of bike during winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका
1

हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs
2

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs

November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री
3

November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री

Four Wheeler मार्केट गाजवलं, आता टू व्हीलर गाजणार! ‘ही’ कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
4

Four Wheeler मार्केट गाजवलं, आता टू व्हीलर गाजणार! ‘ही’ कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या आपल्या Bike ची काळजी! उत्तम मायलेजसाठी Tips

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या आपल्या Bike ची काळजी! उत्तम मायलेजसाठी Tips

Dec 02, 2025 | 06:46 PM
Karad Bus Accident: सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी

Karad Bus Accident: सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी

Dec 02, 2025 | 06:46 PM
OTT Release Date : एक घर, एक दिवस आणि जबरदस्त गोंधळ! ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’चा धमाल ट्रेलर रिलीज

OTT Release Date : एक घर, एक दिवस आणि जबरदस्त गोंधळ! ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’चा धमाल ट्रेलर रिलीज

Dec 02, 2025 | 06:40 PM
IND vs  SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार 

IND vs  SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार 

Dec 02, 2025 | 06:33 PM
Devendra Fadnavis : “कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार”, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis : “कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार”, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Dec 02, 2025 | 06:32 PM
डिजिटल मासिकांची वाढतेय लोकप्रियता; ऑनलाईन सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ

डिजिटल मासिकांची वाढतेय लोकप्रियता; ऑनलाईन सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ

Dec 02, 2025 | 06:30 PM
Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?

Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?

Dec 02, 2025 | 06:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.