• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Celerio Vs Tata Tiago Which Car Is Best For First Job Person

पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?

पहिल्या नोकरीत अनेक जण कार खरेदीचे स्वप्न पाहत असतात. अशावेळी कोणती कार खरेदी करावी हा प्रश्न असतोच. चला जाणून घेऊयात, Maruti Celerio आणि Tata Tiago मध्ये कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट ठरेल?

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 07:02 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पहिल्या नोकरीत कार खरेदीचे असते स्वप्न
  • Maruti Celerio की Tata Tiago, पहिल्या नोकरीत कोणती कार खरेदी करावी?
  • जाणून घ्या दोन्ही कारच्या किमती आणि फीचर्स
पहिली नोकरी लागली अनेक जण कार खरेदीचे स्वप्न पाहण्यास सुरुवात करतात. अशावेळी कोणती स्वस्त कार खरेदी करावी हा प्रश्न असतोच. मार्केटमध्ये आपल्याला अनेक सेगमेंटमध्ये उत्तम कार पाहायला मिळतात. यातही हॅचबॅक सेगमेंटमधील कार तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.

Maruti Suzuki Celerio आणि Tata Tiago या भारतीय कार खरेदीदारांमध्ये लोकप्रिय हॅचबॅक कार ठरत आहेत. दोन्हीही परवडणाऱ्या किमती, चांगले मायलेज देणाऱ्या कार आहेत. तसेच या कार्स दैनंदिन प्रवासासाठी उत्तम मानल्या जातात. जर तुम्ही तुमच्या पहिल्याच नोकरीसाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही वाहनांची किंमत, इंजिन आणि मायलेज जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

Tata Tiago vs Maruti Suzuki Celerio : किंमत

सर्वप्रथम Tata Tiago बद्दल बोलायचे झाले तर या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4.57 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Maruti Suzuki Celerio ची सुरुवातीची किंमत सुमारे 4.7 लाख रुपयांच्या आसपास आहे. दोन्ही कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत साधारणपणे 8 ते 9 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे सुरुवातीच्या किमतीच्या बाबतीत Tiago थोडी स्वस्त वाटू शकते, मात्र दोन्ही कार बजेट सेगमेंटमध्येच येतात.

मायलेज

मायलेजच्या बाबतीत Maruti Suzuki Celerio थोडी आघाडीवर दिसते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार सुमारे 24 ते 26 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर Tata Tiago चे मायलेज सुमारे 19 ते 23 किमी प्रति लिटर आहे. CNG व्हेरिएंटमध्ये Celerio सुमारे 35.60 किमी प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देते, त्यामुळे इंधन बचतीच्या दृष्टीने ती अधिक किफायतशीर ठरते.

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

इंजिन आणि परफॉर्मन्स

इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत Maruti Suzuki Celerio मध्ये 998cc चे पेट्रोल इंजिन दिले आहे. तर Tata Tiago मध्ये 1199cc चे मोठे इंजिन मिळते. मोठे इंजिन असल्यामुळे Tiago ची पॉवर थोडी जास्त मानली जाते. याशिवाय दोन्ही कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध आहेत.

फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत, टाटा टियागोमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि काही प्रगत फीचर्स अशा अनेक आधुनिक सुविधा आहेत. सेलेरियोमध्ये आपल्याला प्रशस्त केबिन पाहायला मिळते. दोन्ही कार शहरात दररोज चालवण्यास आरामदायी आणि सोप्या मानल्या जातात.

जर तुम्ही जास्त मायलेज आणि कमी किमतीची कार शोधत असाल, तर मारुती सेलेरियो हा एक चांगला पर्याय असू शकतो. अधिक पॉवर आणि फीचर्स शोधणाऱ्यांसाठी, टाटा टियागो हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून, कार निवडताना तुमच्या गरजा आणि बजेट विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Maruti celerio vs tata tiago which car is best for first job person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • tata motors

संबंधित बातम्या

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी
1

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…
2

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब
3

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार
4

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?

पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?

Mar 08, 2026 | 07:02 PM
”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

Mar 08, 2026 | 06:54 PM
Social Media Manager म्हणून करिअर घडवायचंय? पैशाचा पडेल पाऊस, ‘ही’ Process करा फॉलो

Social Media Manager म्हणून करिअर घडवायचंय? पैशाचा पडेल पाऊस, ‘ही’ Process करा फॉलो

Mar 08, 2026 | 06:46 PM
IND vs NZ Final Live Score: अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने; भारत करणार प्रथम फलंदांजी

IND vs NZ Final Live Score: अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने; भारत करणार प्रथम फलंदांजी

Mar 08, 2026 | 06:38 PM
वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Mar 08, 2026 | 06:25 PM
‘Force 3’मध्ये John Abraham सोबत दोन कलाकरांची एन्ट्री; दिग्दर्शकासोबतचा फोटो व्हायरल

‘Force 3’मध्ये John Abraham सोबत दोन कलाकरांची एन्ट्री; दिग्दर्शकासोबतचा फोटो व्हायरल

Mar 08, 2026 | 06:22 PM
सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

Mar 08, 2026 | 06:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.