• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • The Toss Goes In Favour Of New Zealand India Will Bat First

IND vs NZ Final Live Score: अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने; भारत करणार प्रथम फलंदांजी

IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 06:41 PM
अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने (Photo Credit- X)

अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • जगज्जेतेपदासाठी अहमदाबादमध्ये रणसंग्राम!
  • भारत-न्यूझीलंड फायनल
  • टीम इंडिया इतिहास रचणार का?
India national cricket team vs New Zealand nation cricket team: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी रात्र आज अहमदाबादमध्ये उजळली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना आज यजमान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन बलाढ्य संघांमध्ये खेळवला जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता या हाय-व्होल्टेज लढतीला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल. दरम्यान या महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्याचे आमंत्रित केले आहे.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेइंग-११:

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

IT’S FINAL TIME! 🏆 Mitchell Santner wins the toss and New Zealand are bowling first 🔗 https://t.co/f2VF5XOfMx pic.twitter.com/eJHwUhy1EV — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026

IND vs NZ T20 WC Final: भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? वाचा एका क्लिकवर

हेड-टू-हेड आकडेवारी (IND vs NZ Head to Head)

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

विजयाची शक्यता (Match Prediction)

सध्याचा फॉर्म, संघाचे संतुलन आणि घरच्या मैदानावर मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा पाहता, तज्ज्ञांच्या मते भारताचे पारडे जड आहे.

  • भारत: ६०%
  • न्यूझीलंड: ४०%
भारतीय संघाने आपली लय कायम राखल्यास आज अहमदाबादच्या आकाशात टीम इंडियाच्या विजयाची आतषबाजी निश्चित मानली जात आहे.

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

Web Title: The toss goes in favour of new zealand india will bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • T20 World Cup 2026
  • T20 world cup final
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ T20 WC Final: भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? वाचा एका क्लिकवर
1

IND vs NZ T20 WC Final: भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? वाचा एका क्लिकवर

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’
2

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित; पाहा कोणाला मिळाली संधी?
3

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित; पाहा कोणाला मिळाली संधी?

IND vs NZ T20 Final: बुमराह विरुद्ध ॲलन की सॅमसन विरुद्ध हेन्री? अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस; निर्णायक ठरेल लढत
4

IND vs NZ T20 Final: बुमराह विरुद्ध ॲलन की सॅमसन विरुद्ध हेन्री? अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस; निर्णायक ठरेल लढत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ Final Live Score: अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने; भारत करणार प्रथम फलंदांजी

IND vs NZ Final Live Score: अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने; भारत करणार प्रथम फलंदांजी

Mar 08, 2026 | 06:38 PM
वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Mar 08, 2026 | 06:25 PM
‘Force 3’मध्ये John Abraham सोबत दोन कलाकरांची एन्ट्री; दिग्दर्शकासोबतचा फोटो व्हायरल

‘Force 3’मध्ये John Abraham सोबत दोन कलाकरांची एन्ट्री; दिग्दर्शकासोबतचा फोटो व्हायरल

Mar 08, 2026 | 06:22 PM
सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

Mar 08, 2026 | 06:19 PM
BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

Mar 08, 2026 | 06:16 PM
गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

Mar 08, 2026 | 06:10 PM
सावकार दाम्पत्यावर पोलिसांची कारवाई! १० टक्के व्याजाचा नागरिकांभोवती फास; गुन्हा दाखल

सावकार दाम्पत्यावर पोलिसांची कारवाई! १० टक्के व्याजाचा नागरिकांभोवती फास; गुन्हा दाखल

Mar 08, 2026 | 06:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.