• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Royal Enfield Will Launch The Updated Version Of The Hunter 350

बुलेटप्रेमींनो आता येणार Hunter 350 चे अपडेटेड व्हर्जन, Royal Enfield कडून लाँचिंगची तयारी सुरू

रॉयल एनफिल्डने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच Royal Enfield Hunter 350 चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 26, 2024 | 05:46 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात पहिल्यापासूनच रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची मोठी क्रेज पाहायला मिळते. भारतीय बाजारपेठेत रेट्रो लुक आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या अनेक बाइक्स रॉयल एन्फिल्ड लाँच करत असते ज्याची भूतान अनेक तरुणांना पडते.  आज प्रत्येक तरुणाला आपली पहिली बाईक बुलेटच असावी असे वाटत असते. ग्राहकांची हीच मागणी पाहता कंपनी सुद्धा नवनवीन आणि अपडेटेड बाईक्स लाँच करत असते. या बाईक्सचा एक वेगळाच थाट तर असतोच पण त्या परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा खूप दादमदार असतात.

लवकरच कंपनी एक नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, हंटर 350 चे अपडेटेड व्हर्जन कंपनी लाँच करू शकता. चला जाणून घेऊया, कंपनी या नवीन बाईकमध्ये कोणते बदल करू शकते आणि ही कधी लाँच केली जाऊ शकते.

येणार Updated Hunter 350

रॉयल एनफिल्डने हंटर 350 ही सर्वात स्वस्त बाईक म्हणून विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. कंपनीची ही बाईक बाजारात खूप पसंत केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लाँचच्या अगोदर, अपडेटेड हंटर 350 टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. कंपनी या बाईकमध्ये चांगले आणि नवीन रियर सस्पेन्शन देऊ शकते. याशिवाय यामध्ये एलईडी राउंड हेडलाईट देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: ‘या’ दिवशी नव्या अवतारात लाँच होईल Maruti Dzire, सध्याच्या मॉडेलपेक्षा मिळतील चांगले फीचर्स

दमदार इंजिन

Royal Enfield Hunter 350 च्या अपडेटेड व्हर्जनच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची फार कमी आशा आहे. सध्याच्या बाईकसारखेच इंजिन यात दिले जाऊ शकते. बाइकमध्ये 349 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ज्यामुळे याला 20.2 BHP पॉवर आणि 27 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. नवीन हंटर 350 मध्येही हेच इंजिन वापरण्यात येणार आहे.

कधी होणार सादर?

याच्या लाँचबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण ही बाईक जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटीमध्ये सादर केली जाईल अशी अपेक्षा आहे. यानंतर, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही बाईक अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत लाँच केली जाऊ शकते.

हे देखील वाचा: कारची Extended Warranty किती असते फायदेशीर? खरंच यात सगळे पार्ट्स कव्हर होतात?

सर्वात हलकी बाईक

हंटर 350 ही रॉयल एनफिल्डने ऑफर केलेली सर्वात हलकी बाइक आहे, ज्याचे वजन फक्त 181 किलो आहे. याशिवाय, त्यात बसवलेल्या इंजिनमुळे ते खूप चांगले कार्य करते. त्यामुळे भारतात याला खूप पसंती दिली जाते.

Web Title: Royal enfield will launch the updated version of the hunter 350

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 05:42 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Jan 09, 2026 | 07:03 PM
Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Jan 09, 2026 | 06:58 PM
RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 

RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 

Jan 09, 2026 | 06:57 PM
Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा

Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा

Jan 09, 2026 | 06:54 PM
Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

Jan 09, 2026 | 06:47 PM
आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

Jan 09, 2026 | 06:47 PM
Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

Jan 09, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.