कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आज कृती समितीने आक्रमक होत महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन केलंय.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीपूर्वी शहराची हद्दवाढ होण्याची अपेक्षा होती..मात्र हद्दवाढ झाली नसल्याने हद्दवाढी शिवाय निवडणूक होणार आहे..त्यामुळे याच्या निषेधार्थ आज हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन करण्यात आलं.लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हद्दवाढीसाठी आग्रही भूमिका घेतली नसल्याचा आरोप करत शंखनाद करून निषेध व्यक्त करण्यात आला..शिवाय याबाबतचं निवेदन उपायुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं.