महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन येथे नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, वीजपुरवठा तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले तसेच स्वच्छ आणि पारदर्शक चेहरा निवडून आला पाहिजे असे देखील मत व्यक्त केले.