महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच कोल्हापुरात महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे..शिवसेना कोल्हापूरमध्ये 40 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे करणार असून जवळपास 15 जागांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे..शिवसेना पक्ष कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून एकजुटीने महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं कोल्हापूरचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर स्पष्ट केलंय..