मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे सुत जुळत नसले तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेने सोबत येण्याचा निर्णय घेतलाय. महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेने सहभाग घेत, या नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी दर्शवली. महादेव जाणकारांच्या रासपने ही बैठकीला उपस्थित होते. अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही, असं म्हणत या सर्व पक्षीयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही मविआत येण्याचं आमंत्रण धाडलंय. भाजपच्या विरोधात सर्व पक्षीयांची मोठ बांधण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडमध्ये पावलं पडताना दिसतायेत…