• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Radeon Or Ktm Rc 160 Which Bike Is Better

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

भारतीय बाजारात चांगला मायलेज देणाऱ्या बाइक्समध्ये TVS Radeon हा किफायतशीर पर्याय मानला जातो. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक ७३.६८ किमी प्रतिलिटर मायलेज देते आणि फुल टँकवर सुमारे ७०० किमीपर्यंत धावू शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 03:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये चांगला मायलेज देणाऱ्या बाइक्समध्ये TVS Radeon हा एक लोकप्रिय पर्याय मानला जातो. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे ५५,१०० रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकचे मायलेज ७३.६८ किमी प्रतिलिटर असून प्रत्यक्ष वापरात ते साधारण ६२ ते ७० किमी प्रतिलिटरपर्यंत मिळते. मोठ्या फ्युएल टँकमुळे ही बाईक फुल टँकवर सुमारे ७०० किमीपेक्षा जास्त अंतर पार करू शकते. त्यामुळे रोजच्या ऑफिस किंवा लांबच्या प्रवासासाठी ती किफायतशीर पर्याय ठरते.

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

या बाईकमध्ये रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, एलईडी डीआरएल, मोठी आरामदायी सीट, यूएसबी चार्जिंग, साइड स्टँड कट-ऑफ, सेमी-डिजिटल कन्सोल आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ग्रामीण किंवा खराब रस्त्यांवरही ही बाईक आरामदायी राइड देते. ११० सीसी इंजिनसह येणारी ही बाईक ८.०८ bhp पॉवर आणि ८.७ Nm टॉर्क निर्माण करते. ४-स्पीड गिअरबॉक्समुळे शहरातील वाहतुकीत तिचे हँडलिंग सहज होते.

दरम्यान, KTM RC 160 या स्पोर्ट्स बाईकसाठी कंपनीने भारतीय बाजारात दोन नवीन रंग पर्याय सादर केले आहेत. नव्या रंगांमुळे बाईकचा लूक अधिक आकर्षक झाला असला तरी किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही बाईक सुमारे १.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहे.

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

केटीएम आरसी १६० मध्ये १६४.२ सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १८.७३ bhp पॉवर आणि १५.५ Nm टॉर्क निर्माण करते. बाईक ६-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि त्यात स्लिपर क्लच देखील आहे. सुरक्षेसाठी फ्रंटला ३२० मिमी डिस्क ब्रेक, ड्युअल-चॅनल एबीएस आणि सुपरमोटो मोड दिला आहे. तसेच ३७ मिमी यूएसडी फोर्क सस्पेन्शन आणि पूर्ण एलईडी लाईट्समुळे बाईकचा परफॉर्मन्स आणि लूक अधिक प्रीमियम वाटतो.

Web Title: Tvs radeon or ktm rc 160 which bike is better

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:57 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

Mar 05, 2026 | 03:57 PM
Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Mar 05, 2026 | 03:52 PM
jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

Mar 05, 2026 | 03:50 PM
Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Mar 05, 2026 | 03:45 PM
Dhurandhar 2 च्या मार्गात नवा अडथळा; यशनंतर आणखी एक सुपरस्टार उतरला मैदानात; देणार रणवीरला टक्कर

Dhurandhar 2 च्या मार्गात नवा अडथळा; यशनंतर आणखी एक सुपरस्टार उतरला मैदानात; देणार रणवीरला टक्कर

Mar 05, 2026 | 03:44 PM
Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

Mar 05, 2026 | 03:38 PM
Rafale Deal: राफेल पाहिजे, पण विमानं आहेत कुठे? डसॉल्टची भारतासोबत करारासाठी धडपड; पण ‘या’ कारणामुळे उत्पादन मात्र ठप्प

Rafale Deal: राफेल पाहिजे, पण विमानं आहेत कुठे? डसॉल्टची भारतासोबत करारासाठी धडपड; पण ‘या’ कारणामुळे उत्पादन मात्र ठप्प

Mar 05, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.