• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • What Is The Mileage Of Mahindra Scorpio

कितीचा मायलेज देते Mahindra Scorpio? विकत घेण्याअगोदरच जाणून घ्या

महिंद्रा कंपनी मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असते. जर तुम्ही सुद्धा या कंपनीची स्कॉर्पिओ कार विकत घेण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 17, 2024 | 07:03 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक कार खरेदीदाराला आपली कार उत्तम आणि चांगला मायलेज देणारीच हवी असते. भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स आहेत, ज्यांना खरेदी करण्यासाठी काही वेळेस ग्राहकांना वेटिंगवर सुद्धा राहावे लागते. अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या आपल्या दमदार कार्ससाठी ओळखल्या जातात. यातीलच एक कंपनी म्हणजे महिंद्रा.

महिंद्राने देशात अनेक उत्तम कार्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे Mahindra scorpio. ही कार ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. जर तुम्ही ही कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

तुम्ही Scorpio-N चे पेट्रोल किंवा डिझेल मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे ARAI मायलेज तपासणे. आज आपण Scorpio-N च्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलच्या मायलेजबद्दल जाणून घेणार आहोत. Mahindra Scorpio N 2 इंजिन पर्यायांसह येते, त्यापैकी एक 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि दुसरा 2.2 लिटर डिझेल इंजिन आहे.

वर्ष संपण्याआगोदरच ‘या’ कंपनीचा ‘Car नामा’, भारतात बनवल्या 20 लाख कार्स

Mahindra Scorpio-N च्या दोन्ही इंजिनांना 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन पॉवरट्रेन

Mahindra Scorpio-N च्या 2.0L Turbo Petrol-MT पॉवरट्रेनचे मायलेज 12.70kmpl आहे, तर 2.0L Turbo Petrol-AT चे मायलेज 12.12kmpl आहे. याशिवाय, 2.2L डिझेल-MT पॉवरट्रेनचे मायलेज 15.42kmpl आहे. यासह, 2.2L डिझेल AT चे मायलेज 15.42kmpl आहे. दोन्ही इंजिन पर्याय 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड AMT सह जोडलेले आहेत.

किंमत किती?

एक 2.2-लिटर डिझेल युनिट, व्हेरियंटवर अवलंबून 132 PS/300 Nm किंवा 175 PS/400 Nm पर्यंत आउटपुट जनरेट करते आणि 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 203 PS/380 Nm आउटपुट जनरेट करते. 2024 महिंद्रा स्कॉर्पिओची एक्स-शोरूम किंमत 13 लाख 85 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.

Second Hand आणि Electric Cars महागण्याची शक्यता, GST दर 12 वरून 18 टक्के करण्याचा विचार

स्कॉर्पिओ एन मध्ये इंटरेस्टिंग फीचर्स उपलब्ध

Scorpio N च्या प्रमुख फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग समाविष्ट आहेत. यात 6-वे-पॉवर ड्रायव्हर सीट, सनरूफ आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचाही समावेश आहे.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रिअर कॅमेरे, हिल-असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) सारख्या फीचर्सचा समावेश आहे. यामुळे नक्कीच ग्राहकांची राइड ही थ्रिलिंग सोबतच सुरक्षित सुद्धा होणार आहे. बाजारात ही कार टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस सारख्या कारशी स्पर्धा करते.

Web Title: What is the mileage of mahindra scorpio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 07:03 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.