• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Blue Dart Announces Third Quarter Financial Results

Blue Dart कडून तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर, कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा

ब्ल्यू डार्ट या लॉजिस्टिक कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात कंपनीला किती नफा झाला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2025 | 09:30 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या दक्षिण आशियातील आघाडीच्या एक्स्प्रेस एअर इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्टेशन व डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टिक कंपनीने त्यांच्या संचालक मंडळाच्या मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात किती वाढ झाली आहे. तसेच एकूण किती उत्पनांची नोंद झाली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने ₹79 कोटी इतका करोत्तर नफा नोंदवला. तर तिमाहीसाठी कामकाजातून मिळालेले उत्पन्न ₹1,512 कोटी इतके नोंदविले.

सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम! ‘या’ 5 गोष्टींबाबत लागू होणार नवीन नियम

कंपनीच्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल म्हणाले, “तिसऱ्या तिमाहीतील आमच्या कामगिरीतून आमच्या वैविध्यपूर्ण बी2बी व बी2सी सोल्यूशन्सची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि बदलांना स्वीकारण्याची क्षमता दिसून आली. शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि कामकाजातील उत्कृष्टतेचा उपयोग करून घेत मार्केटमधील बदलांमधून वाट काढण्याची आमची क्षमता या तिमाहीतील कामगिरीतून दिसून येते. आम्ही सातत्याने प्रगती करत असून दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर भर देत आहोत, ज्यामुळे सर्व शेअरधारकांसाठी विश्वासू भागीदार म्हणून आमची भूमिका अधिक मजबूत करत आहोत.

व्यवसायाच्या भविष्याबद्दल पुढे बॅलफर म्हणाले, “आम्ही भविष्यातील गरजांसाठी सक्षम लॉजिस्टिक्स सिस्टम विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सस्टेनबिलिटी, स्केलेबिलिटी आणि उत्कृष्ट सेवा यामध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत. आमचे धोरणात्मक उपक्रम कार्यक्षमता वाढवण्यासोबतच पर्यावरणपूरक उपायांवर भर देतात, ज्यामुळे अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह सेवा पुरवणे शक्य होते. या प्रयत्नांमुळे देशातील बदलत्या लॉजिस्टिक्स गरजा पूर्ण करत, आम्ही विश्वासू सेवा प्रदाता म्हणून आमची भूमिका अधिक मजबूत करत आहोत.

Budget 2025: अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटची परिस्थिती कशी असते? जाणून घ्या मागच्या 24 वर्षांचा इतिहास

ब्लू डार्टचा असामान्य सेवा दर्जा, त्याला ऑटोमेशन व तंत्रज्ञानाची लाभलेली साथ यामुळे ग्राहकांना सातत्याने सुरळीत, वन-स्टॉप लॉजिस्टिक्स सोल्यूशन मिळत आहे. नेतृत्व, इनोव्हेशन आणि ग्राहककेंद्री धोरणांच्या आधारे ब्लू डार्ट आपल्या धोरणात्मक उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत वृद्धी साध्य करत आहे. हे उपक्रम प्रमुख बाजारपेठांतील आणि उद्योगांमधील अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत पुढील वाढीस चालना देतात.

कंपनीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून बाजारातील अस्तित्व वाढवण्याची आणि ग्राहकांशी अधिक दृढ संबंध निर्माण करण्याची कंपनीची प्रेरणा स्पष्ट होते. यामुळे भागीदारांसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यावर भर दिला जातो. नुकतीच भारताची टॉप व्हॅल्यू क्रिएटर 2024 म्हणून वाहतूक आणि लॉजिस्टिक्स श्रेणीत मान्यता मिळाल्याने, ब्लू डार्टने कार्यक्षमतेच्या उच्च दर्जाप्रती असलेली आपली बांधिलकी आणि देशाच्या व्यापार वृद्धीला चालना देणारा प्रमुख घटक म्हणून आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.

Web Title: Blue dart announces third quarter financial results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Blue Dart

ताज्या बातम्या

पुढे वाचा
5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

Feb 19, 2026 | 05:00 PM
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Feb 19, 2026 | 04:54 PM
भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

Feb 19, 2026 | 04:51 PM
SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 04:47 PM
“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Feb 19, 2026 | 04:43 PM
IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

Feb 19, 2026 | 04:30 PM
जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील ‘हे’ दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL

Feb 19, 2026 | 04:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.