• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Blue Dart To Launch Merry Express Service For Christmas

ब्लू डार्टकडून ख्रिसमसनिमित्त ‘मेरी एक्सप्रेस’ सेवा; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर विशेष सवलती

ब्लू डार्टची ‘मेरी एक्सप्रेस’ सेवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे लोक आपल्या आप्तेष्टांना नेहमीपेक्षा कमी दरात भेटवस्तू पाठवू शकतात. ही ऑफर 15 जानेवारीपर्यंत लागू आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 18, 2024 | 08:01 PM
फोटो सौजन्य-Blue Dart

फोटो सौजन्य-Blue Dart

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ब्लू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमिअर एक्स्प्रेस-एअर, इंटिग्रेटेड वाहतूक व वितरण लॉजिस्टिक्स कंपनीतर्फे खास हॉलिडे सीझनसाठी ‘मेरी एक्स्प्रेस’ ही ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष ऑफर 15 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर जबरदस्त सवलत मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना या हॉलिडे सीझनमध्ये त्यांच्या आप्तेष्टांना  सवलतीच्या किंमतीमध्ये  भेटवस्तू  पाठवता येणार आहेत.

भारतातील ‘या’ विमानतळाची बातच न्यारी; तब्बल 150 शहरांना जोडणारं एकमेव विमानतळ

‘मेरी एक्सप्रेस’ ऑफर

ग्राहकांना 2-10 किलो वजनाच्या देशांतर्गत शिपमेंटवर 40 टक्क्यांपर्यंत आणि 3-25 किलो वजनाच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. ही सुविधा संपूर्ण भारतभर लागू आहे. ही ऑफर देशांतर्गत प्रायॉरिटी शिपमेंट्स आणि आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स अशा दोन्हींसाठी ठराविक अटी आणि शर्तींसह लागू आहे. ग्राहक-केंद्रित कंपनी म्हणून, ब्लू डार्ट आपली उत्पादने आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी, विशेषतः सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. ‘मेरी एक्सप्रेस’ ऑफरचा लाभ घेत ग्राहक भारतातील 56,000 हून अधिक ठिकाणी आणि जगभरातील 220 देश व केंद्रासाशित प्रदेशांमध्ये आपली सणासुदीची भेटवस्तू पाठवू शकतात. कंपनी प्रगत तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर करून प्रत्येक डिलिव्हरी जलद करत आहे. तसेच  सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करत आणि प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

ग्राहकांना सणाचा आनंद जगभरातील आप्तेष्टांशी शेअर करणे सोपे जाईल

ब्लू डार्टचे चीफ कमर्शिअल ऑफिसर दिपांजन बॅनर्जी या ऑफरबद्दल म्हणाले. “या सणासुदीच्या हंगामात आमच्या ग्राहकांसाठी आनंदाची डिलिव्हरी करण्यासाठी आणि सुरळीत अनुभवाची खातरजमा करण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेचा भाग म्हणून हे खास ऑफर देताना आम्ही रोमांचित आहोत. आमची मेरी एक्स्प्रेस ऑफर ही आमच्या इनोव्हेटिव्ह उपाययोजना, वेग व विश्वासार्हता उपलब्ध करून देण्याच्या निर्धाराची द्योतक आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांना आपला सणाचा आनंद जगभरातील आप्तेष्टांशी शेअर करणे सोपे जाईल.”

सर्व रिटेल स्टोअर्स ही ऑफर उपलब्ध

मर्यादित कालावधीसाठी असलेली ही ऑफर ब्लू डार्टच्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे आणि कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय डोअरस्टेप बुकिंगसह केलेल्या होम बुकिंगवरही लागू आहे. ग्राहक ब्लू डार्ट कस्टमर केअरला 1860 233 1234 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा customerservice@bluedart.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात. अधिक माहितीसाठी किंवा शिपमेंट बुक करण्यासाठी www.bluedart.com या वेबसाइटला भेट द्यावी.

ज्यांना आपल्या आप्तेष्टांना भेटवस्तू पाठवायच्या आहेत त्यांना 15 जानेवारीपर्यंत शिपमेंटवर तब्बल 40 ते 50 टक्के सवलत दिली जात असल्याने हा एक उत्तम पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध झाला आहे.

One Nation One Election : एक देश-एक निवडणुकीचा अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम होईल? महागाई कमी होणार की आणखी वाढणार?

Web Title: Blue dart to launch merry express service for christmas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • Blue Dart
  • Year Ender 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Jan 24, 2026 | 10:44 AM
Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Jan 24, 2026 | 10:43 AM
National Girl Child Day 2026: इंदिरा गांधी ते अंतराळवीर! राष्ट्रीय बालिका दिनी जाणून घ्या भारताच्या लेकींचा प्रेरणादायी प्रवास

National Girl Child Day 2026: इंदिरा गांधी ते अंतराळवीर! राष्ट्रीय बालिका दिनी जाणून घ्या भारताच्या लेकींचा प्रेरणादायी प्रवास

Jan 24, 2026 | 10:39 AM
दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

Jan 24, 2026 | 10:33 AM
Amla Juice: निरोगी राहण्यासाठी नियमित प्या आवळ्याचा रस, त्वचा केसांसह शरीराला होतील भरमसाट फायदे

Amla Juice: निरोगी राहण्यासाठी नियमित प्या आवळ्याचा रस, त्वचा केसांसह शरीराला होतील भरमसाट फायदे

Jan 24, 2026 | 10:31 AM
Budget 2026: उत्पन्न सुरक्षेपासून ते परवडणाऱ्या कर्जांपर्यंत, २०२६ च्या अर्थसंकल्पातून गिग कामगारांच्या सर्वात मोठ्या अपेक्षा काय?

Budget 2026: उत्पन्न सुरक्षेपासून ते परवडणाऱ्या कर्जांपर्यंत, २०२६ च्या अर्थसंकल्पातून गिग कामगारांच्या सर्वात मोठ्या अपेक्षा काय?

Jan 24, 2026 | 10:27 AM
Nashik Crime News: खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड

Nashik Crime News: खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड

Jan 24, 2026 | 10:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.