• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Budget »
  • Nirmala Sitharaman Has Made A Big Announcement Regarding Rail Travel In The Budget

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

रेल्वेचा प्रवास अधिक जलद करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास अधिक जलद होईल.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 12:44 PM
मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा नववा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागलं आहे. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रेल्वेचा प्रवास अधिक जलद करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास अधिक जलद होईल.

7 हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करणार

मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बंगळुरू
दिल्ली-वाराणसी
वाराणसी -सिलिगुडी

हाय-स्पीड रेल्वे सामान्य ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या गाड्यांसाठी पूर्णपणे स्वतंत्र मार्ग असतात. यावर इतर कोणतीही मालवाहतूक किंवा पॅसेंजर ट्रेन चालवली जात नाही. हे ट्रॅक शक्यतो जमिनीपासून उंचावर किंवा बोगद्यात असतात, जेणेकरून मध्ये कोणतेही अडथळे (प्राणी, माणसे किंवा वाहने) येणार नाहीत.

औषध ​​आणि ईएमएस क्षेत्रांवर विशेष तरतूद

सरकारने भारताला औषधांसाठी जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यावरही भर दिला आहे. यामुळे औषध उत्पादन, निर्यात आणि संशोधनासाठी नवीन शक्यता उघडतील. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, ईएमएस (इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस) पीएलआय योजनेची व्याप्ती जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, पीएलआय खर्च ४०,००० कोटी पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळेल आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

‘लखपती दीदी’ योजनेत अर्थसंकल्पात मोठी तरतूद

लखपती दीदी योजनेबाबत एक मोठी घोषणा केली. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, अर्थमंत्र्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत एक मोठी घोषणा केली. सरकारने महत्त्वाकांक्षी लखपती दीदी योजनेचा आणखी विस्तार करण्याची घोषणा केली. ज्याचा देशभरातील लाखो महिलांना थेट फायदा होईल. या योजनेचा उद्देश बचत गटांशी (SHG) संबंधित महिलांना सक्षम करणे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे आहे. अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे की, लखपती दीदी कार्यक्रमाअंतर्गत, महिलांना केवळ प्रशिक्षित केले जाणार नाही तर त्यांची उत्पादने विकण्यासाठी देशभरात अधिक किरकोळ दुकाने देखील उघडली जातील. यामुळे महिलांना बाजारपेठेशी जोडण्यास, शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यास मदत होईल. या सरकारी उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

Web Title: Nirmala sitharaman has made a big announcement regarding rail travel in the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitaraman
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral
1

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य
2

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य

Union Budget 2026: रोजगाराचा नवा रोडमॅप! यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ तरतुदींमुळे बेरोजगारांची होईल सुटका
3

Union Budget 2026: रोजगाराचा नवा रोडमॅप! यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ तरतुदींमुळे बेरोजगारांची होईल सुटका

Lakhpati Didi Yojna : महिलांसाठी खूशखबर! ‘लखपती दीदी’ योजनेत अर्थसंकल्पात मोठी तरतूद, महिलांना काय मिळणार फायदे? जाणून घ्या
4

Lakhpati Didi Yojna : महिलांसाठी खूशखबर! ‘लखपती दीदी’ योजनेत अर्थसंकल्पात मोठी तरतूद, महिलांना काय मिळणार फायदे? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज! ‘The Kerala Story 2′ मधील नव्या पोस्टरचे अनावरण

अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज! ‘The Kerala Story 2′ मधील नव्या पोस्टरचे अनावरण

Feb 01, 2026 | 12:44 PM
IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

Feb 01, 2026 | 12:34 PM
Baramati Airport plane Crash History:  बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

Feb 01, 2026 | 12:32 PM
February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या

February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या

Feb 01, 2026 | 12:30 PM
पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

Feb 01, 2026 | 12:30 PM
Budget 2026 Live: पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! देशात १० हजार नवीन Tourist guide करणार तयार

Budget 2026 Live: पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! देशात १० हजार नवीन Tourist guide करणार तयार

Feb 01, 2026 | 12:24 PM
संपूर्ण जग गाढ झोपेत असताना होतो या ठिकाणी होतो सूर्योदय, पहा नकाशावरील देशांची नावे आणि सविस्तर माहिती

संपूर्ण जग गाढ झोपेत असताना होतो या ठिकाणी होतो सूर्योदय, पहा नकाशावरील देशांची नावे आणि सविस्तर माहिती

Feb 01, 2026 | 12:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.