• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Ebg Group Will Set Up 100 Outlets Of Adhira And Appa Cafe In India

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार

भारतभर अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे आणि संस्कृती, चव व समुदाय एकत्र येतील अशी ठिकाणे निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे ईबीजी ग्रुपचे चेअरमन आणि संस्थापक डॉ. इरफान खान म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2025 | 07:45 PM
Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार

ईबीजी ग्रुप मोठी गुंतवणूक करणार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ईबीजी ग्रुप विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत
डॉ. एस. महेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
नवीन कॅफेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते पार पडले

नागपूर: मोबिलिटी, हेल्थ, रिअल्टी, लाइफस्टाइल, फूड, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय समूह ईबीजी ग्रुपने आपल्या फ्लॅगशिप प्रकल्प अधिरा अँड अप्पा कॅफेचा नागपूरमध्ये विस्तार जाहीर केला आहे. पूनम चेंबर्स, चिंडवाडा रोड, छावणी रोड, बायरामजी टाउन येथे नवीन कॅफेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गुरुक्कल डॉ. एस. महेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

सुमारे ९०० चौ.फुटांमध्ये उभारलेला हा कॅफे चांगले अन्न, उत्कृष्ट कॉफी आणि मनमोकळ्या संवादांवर केंद्रित आहे. नागपूर आउटलेटमध्ये पाश्चिमात्य चवींना दक्षिण भारतीय स्वादांची सांगड घालणारा खास फ्युजन मेन्यू देण्यात आला आहे. यामध्ये डोसा टॅकोस, मेदू वडा वॅफल्स यांसारख्या नाविन्यपूर्ण पदार्थांचा समावेश आहे. अधिरा अँड अप्पा कॅफेमध्ये दिली जाणारी सर्व कॉफी ही अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीवर आधारित असून, परंपरा आणि दर्जाबाबत ब्रँडची कटिबद्धता अधोरेखित करते.

उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी म्हणाले, “अधिरा अँड अप्पा कॅफे हे परंपरा आणि नवकल्पनांचा विचारपूर्वक मिलाफ दर्शवते. अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीसारख्या स्वदेशी चवींना प्रोत्साहन देत, लोकांसाठी आपुलकीची सामुदायिक ठिकाणे निर्माण करणारे उपक्रम स्थानिक उद्योजकता आणि सांस्कृतिक ओळख बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारतभर विस्तारासाठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.”

विस्ताराबाबत बोलताना ईबीजी ग्रुपचे चेअरमन आणि संस्थापक डॉ. इरफान खान म्हणाले,ईबीजी ग्रुपच्या पाठबळावर, भारतभर अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे आणि संस्कृती, चव व समुदाय एकत्र येतील अशी ठिकाणे निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

मजबूत सुरुवातीच्या प्रतिसादाच्या जोरावर, ईबीजी ग्रुप मार्च २०२६ पर्यंत ५० हून अधिक नवीन अधिरा अँड अप्पा कॉफी कॅफे सुरू करण्याची योजना आखत असून, डिसेंबर २०२६ पर्यंत १०० आउटलेट्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील पाच वर्षांत प्रमुख महानगरे आणि टियर-२ शहरांमध्ये देशव्यापी उपस्थिती निर्माण करण्याचा समूहाचा मानस आहे.

Web Title: Ebg group will set up 100 outlets of adhira and appa cafe in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Business News
  • Nagpur News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Nagpur Minicipal Election: नागपूर महापालिकेसाठी १५१ जागांसाठी भाजपकडे १,६५२ इच्छुक; बंडखोरी रोखण्यासाठी गडकरी आणि फडणवीस मैदानात
1

Nagpur Minicipal Election: नागपूर महापालिकेसाठी १५१ जागांसाठी भाजपकडे १,६५२ इच्छुक; बंडखोरी रोखण्यासाठी गडकरी आणि फडणवीस मैदानात

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल
2

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल

Road Accidents : भारतात प्राणांची किंमत शूुन्य? आतंकपेक्षाही जास्त भयावह आहेत रस्ते अपघाताचे अंक
3

Road Accidents : भारतात प्राणांची किंमत शूुन्य? आतंकपेक्षाही जास्त भयावह आहेत रस्ते अपघाताचे अंक

PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी
4

PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे १०० आउटलेट्स भारतात उभारणार

Dec 24, 2025 | 07:45 PM
Ratnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Ratnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Dec 24, 2025 | 07:45 PM
Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

Dec 24, 2025 | 07:36 PM
Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या

Dec 24, 2025 | 07:36 PM
IND VS SA : ‘गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत…’ बूमराहच्या ‘बुटका’ संबोधनावर टेम्बा बावुमाने सोडले मौन 

IND VS SA : ‘गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत…’ बूमराहच्या ‘बुटका’ संबोधनावर टेम्बा बावुमाने सोडले मौन 

Dec 24, 2025 | 07:34 PM
Bhimashankar Temple : जानेवारीपासून भीमाशंकर बंद होण्याची शक्यता; भाविकांना मार्चपर्यंत दर्शनासाठी पहावी लागणार वाट?

Bhimashankar Temple : जानेवारीपासून भीमाशंकर बंद होण्याची शक्यता; भाविकांना मार्चपर्यंत दर्शनासाठी पहावी लागणार वाट?

Dec 24, 2025 | 07:29 PM
नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत

नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत

Dec 24, 2025 | 07:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM
Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:46 PM
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.