• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • A Special Song That Brings Back Memories Balbharti Geet Is Presented To The Audience

पुस्तकांचा सुगंध, कवितांची ओळख! बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारं भावस्पर्शी ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त 'बालभारती गीत' हे खास भावस्पर्शी गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पिढ्यांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या बालभारतीच्या पुस्तकांच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 02:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीस
  • शाळेच्या आठवणींना संगीतमय उजाळा
  • बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलं गीत
 
बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत भावस्पर्शी आणि आठवणींना उजाळा देणारं खास गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बालभारती गीत’ या नावाचं हे गीत अनेक पिढ्यांच्या बालपणाशी घट्ट नातं सांगणारं ठरत असून, बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार यांचा सुरेख मिलाफ या गीतातून अनुभवायला मिळणार आहे.

या गीताला लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचा सोज्वळ आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. गीताचं संगीत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी दिलं असून, शब्दरचना दासू वैद्य यांची आहे. या संपूर्ण प्रकल्पाला बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचे मार्गदर्शन लाभले असून, गीताची संकल्पना किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची आहे.

Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’ पुन्हा वादात, अक्षय कुमारच्या चित्रपटाविरोधात साउथचा निर्माता कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

‘बालभारती’ हे नाव उच्चारताच मनात दरवळणारा पुस्तकांचा खास सुगंध, मुखपृष्ठांवरील बोलकी आणि रंगीबेरंगी चित्रं, कवितांच्या ओळींमधून मिळालेली भाषेची पहिली ओळख आणि आयुष्याला दिशा देणारे संस्कार या सगळ्याच भावना या गीतातून अत्यंत प्रभावीपणे उलगड होणार आहेत. हे गीत पाहताना आणि ऐकताना रसिक नकळत आपल्या शाळेच्या दिवसांत, बालपणाच्या निरागस आठवणींत हरवून जाणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Masala Manoranjan (@masalamanoranjan_marathi)

हे ‘बालभारती गीत’ एकविरा म्युझिकवर प्रदर्शित झालं असून, त्याचं सादरीकरण एकविरा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहे. गीताचं दृश्यरूपही तितकंच सुंदर, हळवं आणि भावनिक असून, प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ठरत आहे. या गीताबद्दल बोलताना बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक म्हणाल्या, “बालभारती ही केवळ पुस्तकांची मालिका नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला संस्कारक्षम स्पर्श आहे. या गीतातून त्या आठवणी, आणि बालपणाची निरागस भावना जशीच्या तशी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हे गीत पाहताना स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अनुभवता यावं, हीच आमची इच्छा आहे.”

‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

तर संगीतकार अवधूत गुप्ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “बालभारती माझ्याही बालपणाचा अविभाज्य भाग आहे. या गीताचं संगीत करताना केवळ सूर जुळवण्यापेक्षा आठवणी, भावना आणि संस्कार जपण्यावर अधिक भर दिला. प्रत्येक पिढीला आपल्या बालपणाशी पुन्हा एकदा जोडणारा हा एक वेगळाच अनुभव आहे. हे गाणं ऐकताना आणि पाहताना बालभारतीच्या पुस्तकांचा तो खास सुगंध नक्कीच जाणवेल.” बालभारतीच्या पुस्तकांनी दिलेल्या संस्कारांचा, कल्पनाशक्तीचा आणि ज्ञानप्रवासाचा हा संगीतमय उत्सव निश्चितच प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: A special song that brings back memories balbharti geet is presented to the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार
1

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव
2

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर
3

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका;  सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

पुढे वाचा
March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Mar 02, 2026 | 10:12 PM
Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Mar 02, 2026 | 09:59 PM
IND vs ENG Semi Final: इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल; ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज

IND vs ENG Semi Final: इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल; ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज

Mar 02, 2026 | 09:34 PM
Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

Mar 02, 2026 | 09:30 PM
‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

Mar 02, 2026 | 09:23 PM
IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

Mar 02, 2026 | 09:01 PM
Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

Mar 02, 2026 | 08:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.