• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Ed Raids Amazon Flipkart For Alleged Violation Of Fema Act

Amazon, Flipkart वर ED ची धाड; 20 हून जास्त ठिकाणी शोधमोहीम सुरु, नेमक काय आहे प्रकरण?

केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कडक कारवाई केली आहे. देशात 21 हून जास्त ठिकाणी या कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांवर शोधमोहीम राबवली जात आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 07, 2024 | 04:45 PM
Amazon, Flipkart वर ED ची धाड; 20 हून जास्त ठिकाणी शोधमोहीम सुरु, नेमक काय आहे प्रकरण?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ई-कॉमर्स मधील सर्वात प्रमुख दोन कंपन्या असलेल्या  ॲमेझॉन (Amazon ) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart)   केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  अत्यत कडक कारवाई केली आहे. दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. देशात 21 हून जास्त ठिकाणी या कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांवर शोधमोहीम राबवली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट विरुद्ध फेमा  (FEMA) उल्लंघन केल्याचा  गुन्हा दाखल केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या दोन कंपन्यांवर त्यांच्या इतर अनेक सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केल्याचा आरोप आहे. तसेच या अंतर्गत सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे फेमा उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला आहे. यासंबंधित संलग्न कंपन्यांची नावे ही एपिरिओ रिटेल, श्रीयस रिटेल, दर्शिता रिटेल आणि आशियाना रिटेल असल्याचे बोलले जात आहे.

FEMA  कायदा 

FEMA  म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा ( Foreign Exchange Management Act)  हा भारत सरकारने 1999 मध्ये लागू केलेला कायदा आहे, या कायद्याचा मुख्य उद्देश हा परकीय चलनाच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे आणि व्यापाराला प्रोत्साहन देणे हा आहे. पुर्वीच्या फेरा कायद्याऐवजी सरकारकडून फेमा कायदा आणण्यात आला होता. FEMA चे मुख्य उद्दिष्ट बाह्य व्यापार आणि देयके सुलभ करणे हे आहे आणि ते परकीय चलन व्यवहारांसाठी प्रक्रिया निर्धारित करते.

हे देखील वाचा- ॲपल कंपनीला या एआय कंपनीने टाकले मागे, बनलीये जगातील सर्वात मोठी कंपनी!

फेमा  (FEMA)  चे उल्लंघन आणि कारवाई

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था या कायद्यांतर्गत विहित नियमांचे पालन करत नाही तेव्हा फेमाचे उल्लंघन होते. उल्लंघनाची काही सामान्य उदाहरणे आहेत-
– अनधिकृत व्यवहार – म्हणजेच परवानगीशिवाय परकीय चलनाचे व्यवहार करणे.
– कमाल मर्यादेचे उल्लंघन- विहित मर्यादेपेक्षा परदेशात पैसे पाठवणे.
– चुकीचा अहवाल देणे-  खोटी माहिती देणे किंवा परकीय चलन व्यवहार लपवणे.

फेमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. ज्यामध्ये तिप्पट दंड किंवा 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड समाविष्ट असू शकतो.

पियुष गोयल यांनी केला होता आरोप

ऑगस्टमध्ये, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी मोठ्या सवलतीत उत्पादने विकल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की या ई कॉमर्स कंपन्यांनी देऊ केलेल्या आणि तोट्यामध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे बाजारपेठेत असंतुलन निर्माण होत आहे त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना बाजारातून बाहेर काढू शकते. या कंपन्यांच्या मोठ्या सवलतीच्या धोरणांवरही पियुष गोयल यानी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सप्टेंबरमध्ये, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कडूनही स्थानिक व्यापारांच्या विक्रीवर होणारा परिणामामुळे   ई कॉमर्सवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

Web Title: Ed raids amazon flipkart for alleged violation of fema act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • amazon
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
1

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
2

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज
3

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक
4

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.