Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Import : सोनं आयातीला मोठा ब्रेक! सरकारच्या कडक नियमांमुळे व्यापारी बॅकफूटवर; आयात अवघ्या 30 टनांवर

भारतात सोन्याच्या आयातीवर (Gold Import) सरकारने आणलेल्या कडक नियमांमुळे आणि वाढत्या देखरेखीमुळे व्यापारी सोनं आयात करण्यास कतरत आहेत, ज्यामुळे सोन्याची आयात अवघ्या ३० टनांवर मर्यादित राहिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 19, 2026 | 02:57 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gold Import Update: काही दिवसांपूर्वी, जेव्हा महागाईमुळे जनतेला मोठा फटका बसला होता, तेव्हा सरकारने सोन्याच्या आयातीवरील आयात शुल्क वाढवले. अर्थव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत देशाचा परकीय चलन साठा कमी होऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. जागतिक परिस्थिती पाहता अनावश्यक आयात रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. पण या सगळ्यानंतर आताचं चित्र नेमकं काय दिसत आहे? सरकारने ज्या कारणासाठी हा निर्णय घेतला होता ती गोष्ट घडली आहे का? हो! पण कशी समजून घेऊयात.

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?

सोन्याची आयात घटली

असे दिसते की, ही चाल यशस्वी ठरली आहे, कारण देशातील सोन्याची आयात खरोखरच कमी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सोन्यावरील वाढीव आयात शुल्काचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. एक वृत्तानुसार, एका सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, शुल्कवाढीनंतर देशातील सोन्याची आयात सुमारे ७० टक्क्यांनी घटून २५-३० टनांवर आली आहे. यापूर्वी दरमहा ७५-१०० टन सोन्याची आयात होत असे. सरकारने १३ मे रोजी सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क ६% वरून १५% पर्यंत वाढवल्यामुळे परदेशी सोन्याच्या खरेदीत घट झाली. त्यामुळे सरकराने ज्या कारणासाठी नियोजित केलेला निर्णय फलप्राप्त झाला असल्याचं दिसून येतो.

किमतीच्या तुलनेने आयात वाढली

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे, भारताची मे महिन्यातील सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ३४% नी वाढून ३.४१ अब्ज डॉलर झाली. दरम्यान, एप्रिल-मे २०२६-२७ दरम्यान, सोन्याची आयात ६०.१४% नी वाढून ९.०४ अब्ज डॉलर झाली. मागील आर्थिक वर्षात, भारताने २०२५-२६ मध्ये ७१.९८ अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले होते. तथापि, प्रमाणाच्या बाबतीत, आयात ४.७६% नी घटून ७२१.०३ टन झाली.

इराण-अमेरिका युद्धामुळे देशभरात महागाई वाढत होती. याला प्रतिसाद म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सुमारे एक वर्षासाठी कमी प्रमाणात सोने खरेदी करण्याचे किंवा अत्यंत आवश्यक असल्याशिवाय खरेदी टाळण्याचे आवाहन केले. यानंतरच सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्यात आले. पंतप्रधानांच्या आवाहनामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडतील अशी भीतीही निर्माण झाली होती. पण असे घडले नाही; महागाईच्या संपूर्ण काळात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात स्थिर राहिल्या.

Telegram ला दिल्ली हायकोर्टाचा दणका! याचिका फेटाळत दिला ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Gold import decreased to 30 tonnes due to government strict rules see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold Price
  • High Inflation Rate
  • Indian Inflation
  • Marathi News

संबंधित बातम्या

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय
1

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
2

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Filmfare Marathi Awards 2026: ‘गोंधळ’चा फिल्मफेअरमध्ये जलवा; 19 नामांकनांतून 6 पुरस्कारांची कमाई
3

Filmfare Marathi Awards 2026: ‘गोंधळ’चा फिल्मफेअरमध्ये जलवा; 19 नामांकनांतून 6 पुरस्कारांची कमाई

Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण
4

Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.