Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel US War:तेल, सोने आणि शेअर बाजार… इराण -अमेरिका युद्धानं भारताच्या या सेक्टर्समध्ये येणार ‘तुफान’!

इराण-इस्रायल युद्ध आता गंभीर संघर्षात रूपांतरित झाले आहे. इराणने दुबई, सौदी अरेबिया, कुवेतसह इतर ठिकाणी हल्ला केला आहे. यावरून असे दिसून येते की सोमवारी तेलाच्या किमती झपाट्याने वाढतील. शेअर बाजारातही मोठी घसरण होणार...

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 05:13 PM
Iran Israel US War

Iran Israel US War

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण-अमेरिकामध्ये युद्धाचा भडका
  • भारताचं बजेट कोलमडणार?
  • कोणत्या सेक्टर्सवर होणार परिणाम?
Iran Israel US War: जागतिक परिस्थितीत मोठी हलचल पहायला मिळत आहेत. इराण आणि इस्त्राइल यांच्यातील युद्ध आता गंभीर वळण घेत आहे. पहिल्यांदा इस्त्रायल आणि अमेरिकेने एकत्रितपणे 30 पेक्षा जास्त इराणी तळांवर हल्ला केला आणि आता इराणसुद्धा संतापून उठलं आहे. इराणनेही इस्त्रायलसह सात अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणने कुवेत, युएई, कतार आणि बहरीनमधील काही भागांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली आहेत.

Holidays Calendar : होळीची सरकारी सुट्टी ३ की ४ मार्चला? महाराष्ट्रात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद!

युद्धात सात ते आठ देश सामील

या युद्धात आता सात ते आठ देश सामील झाले आहेत. इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. लेबनॉन आणि हुथीसारखे देशही इराणच्या सोबत उभे राहून त्यांच्या वतीने हल्ले करत आहेत. इस्रायलवर अनेक देशांकडून हल्ले होत आहेत. यामुळे जगात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आताच्या परिस्थितीवरुन हा हल्ला किती दीर्घकालीन असेल आणि त्याचे किती गंभीर परिणाम असतील हे सांगणे कठीण आहे. या युद्धाचा परिणाम चांगलाच दिसून येणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार देखील घाबरले आहेत. जगभरावर याचा परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे तो भारतातील विविध क्षेत्रांवरही होणार आहे. याचे नेमके कोणते संभाव्य परिणाम आपण समजून घेऊयात.

कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका

या युद्धाच्या उद्रेकामुळे भारतासह जगभरातील गुंतवणूकदार घाबरले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची खात्री आहे. ज्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. भारतासह अनेक देश होर्मुझच्या सामुद्रधुनीतून त्यांचे कच्चे तेल आयात करतात. या युद्धादरम्यान हा भाग बंद राहण्याची  शक्यता आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती २.७८% ने वाढून प्रति बॅरल $६७.०२ वर बंद झाल्या. सोमवारी कमोडिटी मार्केट उघडल्यावर ते आणखी वाढतील असं बोललं जात आहे.

तज्ज्ञांचं मत काय?

हे युद्ध इतकं तीव्र झालं आहे की, सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होऊ शकते. असं तज्ज्ञांचं मत आहे. ही घसरण किती प्रमाणात होईल हे गुंतवणूकदारांच्या भावना किंवा विक्रीच्या दबावावर अवलंबून असणार आहे. शुक्रवारीच भारतीय बाजारात या बदलाची चिन्हं दिसू लागली आहेत. त्या इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही. यानंतर सेन्सेक्स 961 अंकांनी म्हणजे 1.17 टक्के आणि निफ्टी 317 अंकांनी म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारकडे लागून राहिले आहे.

सोने आणि चांदीवर काय परिणाम होईल?

जगात जेव्हा जेव्हा युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थिती उद्धवते तेव्हा सोने, चांदी आणि तांबे यासारख्या सुरक्षित मालमत्तेच्या किमती भयानक वाढतात. या जागतिक घडामोडीमुळे पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या कमोडिटी बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,61,971 इतकी आहे आणि चांदीची किंमत 2,74,381 इतकी आहे.

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Web Title: Iran israel us war crude oil price stock market crash gold silver rates update in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Attack
  • Donald Trump
  • Iran Attack
  • Iran News
  • Iran Vs America
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Military Deal: पाकिस्तानच्या ‘भाड्याच्या’ लष्करी संबंधांचा पर्दाफाश! सौदीसाठी इराणशी पंगा; अर्थव्यवस्थेसाठी विकलं सार्वभौमत्व
1

Military Deal: पाकिस्तानच्या ‘भाड्याच्या’ लष्करी संबंधांचा पर्दाफाश! सौदीसाठी इराणशी पंगा; अर्थव्यवस्थेसाठी विकलं सार्वभौमत्व

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर 
2

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर 

Nizar Amidi: इराकच्या राजकारणात मोठे सत्तांतर! निझार अमिदी यांच्या खांद्यावर देशाची धुरा; काय असणार युद्धात इराकची भूमिका?
3

Nizar Amidi: इराकच्या राजकारणात मोठे सत्तांतर! निझार अमिदी यांच्या खांद्यावर देशाची धुरा; काय असणार युद्धात इराकची भूमिका?

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं
4

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.