• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Use Of Ai Has Increased In The Pune Zilla Parishad Election Campaign Political News

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात एआयचा वापर केला जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर प्रचारातील बोचरी टीका लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 06:43 PM
use of AI has increased in the Pune Zilla Parishad election campaign political news

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये एआयचा वापर वाढला आहे (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा (Pune News) प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. यंदाच्या रणधुमाळीत एक महत्त्वाचा बदल ठळकपणे जाणवतो आहे, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्था AI वर आधारित प्रचाराचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. पोस्टर, फलक, घोषवाक्ये यापुरता मर्यादित असलेला प्रचार आता थेट कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ, आवाज-मांडणी, शॉर्ट मुव्ही आणि वैयक्तिक संदेशांपर्यंत पोहोचला आहे. (AI Technology)

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात एक वेगळाच बदल दिसून येत आहे. सामाजिक माध्यमांवरील टोकाच्या टीकेची तीव्रता लक्षणीयरित्या कमी झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचाराचा वापर हा केवळ तांत्रिक नव्हे, तर रणनीतिक बदल मानला जात आहे. कमी वेळात अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि पक्षांनी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. मतदारसंघनिहाय स्थानिक मुद्द्यांवर आधारित चित्रफिती, गावागावातील प्रश्नांवर भाष्य करणारे डिजिटल संदेश आणि मतदारांच्या भावनांना हात घालणारी दृश्य-श्राव्य मांडणी—या साऱ्यामुळे प्रचार अधिक धारदार, पण तुलनेने शांत आणि नियोजित झाला आहे. विशेषतः तरुण मतदारांमध्ये या माध्यमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

हे देखील वाचा : 22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

या तांत्रिक झेपेची दुसरी बाजूही चर्चेत आहे. काही राजकीय अभ्यासकांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रचार अधिक प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष मानवी संवादाची उब कमी होण्याची शक्यता आहे. घरोघरी जाऊन संवाद साधणे, प्रत्यक्ष सभा-मेळावे यांची जागा जर केवळ पडद्याने घेतली, तर लोकशाही संवादाची खोली कमी होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र सध्याच्या वेगवान प्रचारयंत्रणेत, कृत्रिम बुद्धिमत्ता हे टाळता न येणारे साधन बनले आहे, हेही तितकेच खरे आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा सूर बदललेला दिसतो. याआधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांवर आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि छळमोहीमेचा मारा सुरू होता. मात्र या घटनेनंतर संवेदनशीलता, संयम आणि मौन यांना अधिक स्थान मिळाले आहे. अनेक पक्षांनी आक्रमक प्रचार आवरता घेतला असून, वैयक्तिक टीकेऐवजी मुद्देसूद मांडणीवर भर दिला जात आहे.

हे देखील वाचा :  पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

हा बदल केवळ भावनिक नाही, तर राजकीय गणिताचाही भाग असल्याचे मानले जाते. शोकाकुल वातावरणात आक्रमक छळमोहीम राबविल्यास त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. परिणामी, सामाजिक माध्यमांवरही अधिक नियंत्रित, संदेशप्रधान आणि तुलनेने सभ्य प्रचार दिसून येत आहे.

एकूणच, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि सामाजिक माध्यमांवरील बदललेला सूर हे दोन प्रवाह समांतरपणे पुढे जात आहेत. तंत्रज्ञान प्रचाराला नवी दिशा देत असताना, शोकांतिकेने राजकारणाला क्षणिक का होईना, पण माणुसकीची जाणीव करून दिली आहे. ही निवडणूक केवळ सत्तासमीकरणांची नसून, बदलत्या राजकीय संस्कृतीचीही साक्ष देणारी ठरत आहे.

Web Title: Use of ai has increased in the pune zilla parishad election campaign political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • AI technology
  • ajit pawar
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात
1

Maharashtra Politics : संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात

Congress AI Video : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य
2

Congress AI Video : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”
3

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
4

Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

Feb 04, 2026 | 08:16 PM
कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

Feb 04, 2026 | 08:15 PM
Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

Feb 04, 2026 | 08:12 PM
Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

Feb 04, 2026 | 08:00 PM
OTTवर येणार ‘Mismatched 4’, डिंपल–ऋषीची रोमँटिक जोडी परत चर्चेत, चाहते झाले भावूक

OTTवर येणार ‘Mismatched 4’, डिंपल–ऋषीची रोमँटिक जोडी परत चर्चेत, चाहते झाले भावूक

Feb 04, 2026 | 07:53 PM
शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’! अमेझॉन इंडिया आणि IIT रूरकी यांचा महत्त्वपूर्ण करार

शेतीतील कचऱ्यापासून आता बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’! अमेझॉन इंडिया आणि IIT रूरकी यांचा महत्त्वपूर्ण करार

Feb 04, 2026 | 07:49 PM
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

Feb 04, 2026 | 07:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.