Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेल ठरलेला प्रयोग पुन्हा? भारतात प्लॅस्टिक नोटा आणण्याबाबत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचं मोठं विधान

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यात त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की यापूर्वीही प्लास्टिकच्या नोटा आणण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 05, 2026 | 03:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गव्हर्नर संजय मल्होत्रांकडून महत्त्वाच्या घोषणा
  • पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार
  • २०१२ मध्ये का झाला होता फेल? 
Polymer Currency: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यात रेपो दर स्थिर ठेवला असल्याबाबत महत्त्वाची बातमी दिली. या सोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची बातमी जाहीर केली. सध्या चर्चा सुरु असलेल्या प्लास्टिकच्या नोटांबाबत त्यांनी नुकताच खुलासा केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यात त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की यापूर्वीही प्लास्टिकच्या नोटा आणण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? सविस्तर समजून घेऊयात.

Motilal Oswal Mutual Fund कडून नवीन NFO जाहीर; स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी

२०१२ मध्ये का झाला होता फेल?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, फेब्रुवारी २०१२ मध्ये भारताने पाच शहरांमध्ये म्हणजेच कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला यांसारख्या भागांमध्ये १० रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणीही केली गेली होती. मात्र, एटीएम आणि वेंडिंग मशिन्सच्या बाबतीत काही गंभीर समस्या उद्भवल्या आणि ज्यामुळे हा उपक्रम बंद करावा लागला होता.

पॉलिमर चलन म्हणजे काय?

पॉलीमर करंसी, पॉलीमर बँकनोट कापसाऐवजी पातळ आणि लवचिक प्लास्टिकच्या सबस्ट्रेटपासून बनवले जातात. या नोटांच्या निर्मितीसाठी ‘ Bi-axially Oriented Polypropylene (BOPP) चा वापर केला जातो. पॉलिमर नोटा कार्डसारख्या कडक नसतात; त्या कागदी नोटांसारख्याच दुमडल्या जाऊ शकतात.

पॉलिमर चलनाची वैशिष्ट्ये काय?

कागदी चलनापेक्षा पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात.
पॉलिमर चलनावर धूळ आणि ओलाव्याचा परिणाम कमी होतो.
पॉलिमर चलनाचे आयुष्य अधिक असल्याने नोटा वारंवार पुन्हा छापण्याची गरज कमी होते.

कोणत्या देशात आधीपासूनच प्लास्टिकच्या नोटा?

भारतात या चलनाचा वापर सुरू करणे ही काही नवीन गोष्ट नसेल. पॉलिमर चलनाचा वापर करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. त्यानंतर कॅनडा, युनायटेड किंगडम, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानिया या देशांनीही पॉलिमर चलनाचा वापर करण्यास सुरुवात केली.

RBI च्या अंदाजामुळे सर्वसामान्यांना फटका! महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?

Web Title: Rbi governor sanjay malhotra on plastic notes polymer currency india 2012 failed trial marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Indian currency
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI governor
  • RBI news
  • Repo Rate
  • United Kingdom

संबंधित बातम्या

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?
1

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक
2

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

तुमच्या Home Loan आणि Car Loan चा EMI वाढणार की कमी होणार? RBI च्या निर्णयामुळे नेमका काय होणार परिणाम?
3

तुमच्या Home Loan आणि Car Loan चा EMI वाढणार की कमी होणार? RBI च्या निर्णयामुळे नेमका काय होणार परिणाम?

Motilal Oswal Mutual Fund कडून नवीन NFO जाहीर; स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी
4

Motilal Oswal Mutual Fund कडून नवीन NFO जाहीर; स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.