महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराकडून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती मुंबई, नागपूर व अमरावती येथील जांगासाठी आहे. भरतीप्रक्रियेसंबंधी जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.
पदे आणि जागा
सहायक व्यवस्थापक – 03 जागा
लेखा अधिकारी – 02 जागा
कन्सल्टन्ट (सेवानिवृत्त) – 01 जागा
वरिष्ठ व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता निकष
विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निकष असून उमेदवाराने भरतीसंबंधी जाहिरात पाहावी. अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल
वेतन
सहायक व्यवस्थापक – 1,10,000/- रुपये
लेखा अधिकारी ( अकाऊंट ऑफिसर) – 15600-39100 रुपये
कन्सल्टन्ट (सेवानिवृत्त) – 50,000/- रुपये
वरिष्ठ व्यवस्थापक ( फायनांन्स अकाऊंट) – 15600 – 39100 रुपये
उमेदवारासाठीची वयोमर्यादा :
जास्ती जास्त 35 वर्षे
अर्ज प्रक्रिया
उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
यासंबंधी विहित अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्या नमुन्यानुसारच अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्हाईस चेअरमन अँड मॅनेजमेंट डायरेक्टर, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, आठवा मजला ,सेंटर एक, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005
अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे. या आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित फोटोकॉपी सोबत जोडावी
Ssc गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
Hsc गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
ओळखपत्रे- आधार कार्ड, पॅन कार्ड
निवड प्रक्रिया
भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर उमेदवाराची शॉर्टलिस्ट काढण्यात येईल. शॉर्टलिस्ट नंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलविल्या जाईल व नंतर उमेदवाराची निवड केली जाईल.
भरतीप्रक्रियेसंबंधी सूचना
भरतीप्रक्रियेसाठी जाहिरातीसाठी इथे किल्क करा