जवाहर नवोदय विद्यालयात ऍडमिशन करणाऱ्या इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जे उम्मेदवार जवाहर नवोदय विद्यालयात अद्याप फॉर्म भरू शकले नाही आहेत त्या उम्मेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ करण्यात आली आहे. इयत्ता ६वी मध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात जवाहर नवोदय विद्यालयात नोंदणीची शेवटची तारीख काय? आवश्यक पात्रता, कागदपत्रांची यादी आणि निवड प्रक्रिया काय आहे?
शेवटची तारीख
अनेक उम्मेदवार जवाहर नवोदय विद्यालयात ऍडमिशनची वाट बघतात. जवाहर नवोदय विद्यालयात नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्याची शेवटची तारीख पूर्वी १३ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. परंतु आता ती २७ ऑगस्ट २०२५ अशी करण्यात आली आहे. ज्यांना पूर्वी व्यस्ततेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे फॉर्म भरता आला नाही ते आता फॉर्म भरू शकतात. जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाशी संबंधित सर्व तपशील अधिकृत वेबसाईट navodaya.gov.in वर तपासात येतील.
जवाहर नवोदय विद्यालय एडमिशन प्रक्रिया
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश घेतले जातात. यावर्षी, इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी अर्ज १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत भरायचे होते. परंतु आता ही शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना त्यांच्या मुलांसाठी फॉर्म भरण्यासाठी बरेच दिवस आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
जवाहर नवोदय विद्यालय क्लास 6 में एडमिशन की प्रक्रिया 1 जून, 2025 से शुरू हो गई थी. ऑफिशियल वेबसाइट्स navodaya.gov.in या cbseitms.rcil.gov.in पर विजिट करके ऑनलाइन मोड में आवेदन फॉर्म भर सकते हैं. इसके लिए कोई फीस भी जमा नहीं करनी होगी. स्टूडेंट्स अपनी पर्सनल और शैक्षणिक डिटेल्स के जरिए आवेदन कर सकते हैं.
वयोमर्यादा: जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१४ ते ३१ जुलै २०१६ दरम्यान असावा.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा नमुना
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २ टप्प्यात घेतली जाईल – पहिला टप्पा १३ डिसेंबर २०२५ रोजी (पहिला टप्पा) आणि दुसरा टप्पा ११ एप्रिल २०२६ रोजी (पहिला टप्पा). परीक्षेचे तीन भाग असतील: मानसिक क्षमता(Mental Ability), गणित आणि भाषा(Language). या प्रवेश परीक्षेसाठी एकूण २ तास दिले जातील.
नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज भरताना, काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जोडावी लागतील, जसे की मुलाचा जन्म दाखला, पत्त्याचा पुरावा, इयत्ता पाचवीची गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो इ. फॉर्ममध्ये काही चूक झाल्यास, विद्यार्थ्यांना दुरुस्ती विंडो उघडून ती दुरुस्त करण्याची सुविधा देखील दिली जाते.
CP राधाकृष्णन ठरले उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार; काय आहे त्यांचे शिक्षण? जाणून घ्या