पोलिसांना लागली कुणकुण!
जेव्हा नितू देवी हिने मोहम्मद एहसान याला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. जेव्हा पोलिसांनी घरात धाड टाकली तेव्हा मात्र घरात रोख कैश, मोबाईल आढळून आला आहे. मात्र जेव्हा पोलिसांकसून तपास करण्यात आला तेव्हा मात्र धक्कादायक कारण समोर आल आहे. नवऱ्याचा संशय त्या महिलेवर होता. ती दिसायला सुंदर होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर एसिड फेकल्याने तिला काहीतरी होईल या भावनेन तिच्यावर हे कृत्य करण्यात आल.
गाडीवर आले होते हल्लेखोर
तीन जण गाडीवर आले होते. आलेल्या हल्लेखोरांनी तिच्यावर एसिड टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्या हल्ल्या मधून वाचली आहे. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आळ आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र पोलिसांनी एहसान च्या घरावर धाड टाकली तेव्हा काही साहित्य त्याच्या घरी आढळून आल. एसिड ची बॉटल, एसिड टाकून भिजवलेले कपडे आढळून आले आहेत. सध्या आता आरोपीला ताब्यात घेतल आहे. पुढील तपास केला जात आहे. पोलीस आता घटनेचा तपास करत आहे. कोणाचे नक्की संबंध होते? हल्ला करण्याच कारण काय? दुपारी का देण्यात आली? याचा तपास आता केला जात आहे.
Crime News: व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
Ans: नवऱ्याचे ब्यूटी पार्लर महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून.
Ans: नितू देवी ही मुख्य आरोपी असून तिने सुपारी दिली होती.
Ans: अॅसिडची बाटली, भिजवलेले कपडे, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले.






