Himachal Pradesh: एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; कॉलेज तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला, जागीच मृत्यू
काय घडलं नेमकं?
भीम जयंती निम्मित मिरवणुकीत डीजे दरम्यान नाचताना लागलेला धक्का हे हत्येचा कारण ठरल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून पाच युवकांनी रविकांत टेंभूरकर (36) याला चाकूने भोकसलं. त्याला रुग्णालयात नेत असतांना त्याचा वाटेत मृत्यू झाला. मात्र भीम जयंतीच्या मिरवणुकीत शस्त्र घेऊन युवक फिरत असल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ही डीजे मिरवणूक शहरातील सीमावर्ती भागातल्या इंदिरानगर येथील भीम रत्न बहूउद्देशीय अनुयायी मंडळाची होती. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.
चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…
चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव अंकेश योगेश बहिरवार (वय २२ वर्ष) रा. सोनापूर, तहसील सावली अशी पटली आहे. तर मयत महिला प्रियांका (वय २९ वर्षे) ही तुकूम येथील रहिवासी होती.
प्रियांका ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती आणि याच काळात तिची भेट स्वतःपेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघेही दुर्गापूर येथील प्रियांकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
Ans: चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात.
Ans: DJवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्यावरून वाद झाला.
Ans: अल्पवयीनासह पाच आरोपींना अटक करून तपास सुरू केला.






