गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड
काय घडलं नेमकं?
मोहित आपल्या मित्रांसोबत त्रिलोकपूरी परिसरात होता. दरम्यान मोहितचं आधीच एका स्थानिक किशोरवयीन मुलांशी भांडण झालं होतं त्यांचं बोलणं सुरू असतांना वाद टोकाला पोहोचला आणि त्याचं मारहाणीत रूपांतर झालं. काही वेळाने, या वादातून पीडित तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरु असतांना मोहीतला आरोपी तरुणांनी घेरलं आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर लाथा- बुक्क्यांनी हल्ला केला. त्यानंतर, मोहित जमिनीवर कोसळला आणि तो गंभीररित्या जखमी झाला. त्यांनतर तो जागीच बेशुद्ध झाला.
तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर देखील हल्ला केल्याचा आरोप आहे. लगेच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हल्लयात मोहित गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर, पीडित तरुण बेशुद्ध अवस्थेत असतांना त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे, प्राथमिक उपचारांनंतर पीडित तरुणाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला GTB रुग्णालयात रेफर केलं.
परंतु मोहीतचा ६ जानेवारीला मृत्यू झाला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून भरतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 103(1), 115(2), 126(2) आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्यांना CCL म्हणजेच ‘चाइल्ड इन कन्फ्लिक्ट विथ लॉ’ अंतर्गत ट्रीट केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात भीतीची वातावरण निर्माण झालं आहे. किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकावर गेल्याने सुरक्षेचं प्रश्न उपस्थित झालं आहे.
Ans: मोहित नावाचा 17 वर्षीय, 11वीत शिकणारा विद्यार्थी.
Ans: किरकोळ वादातून वाद वाढत गेला.
Ans: IPC अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींना CCL म्हणून हाताळले जात आहे.






