Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदाचा क्षण असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्या पुतण्याला अटक झाल्याने शिंदे सरकारसाठी आणखी एक अपशकून घडला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 09, 2022 | 09:37 AM
एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) अवघे काही तास उरले असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला (CM Nephew Arrest) पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पुतण्या महेश शिंदे याला जुगार (Gambling) खेळत असताना ताब्यात घेतले. मीरारोडच्या जीसीसी क्लबमधील (GCC Club) एका खोलीत महेश शिंदे (Mahesh Shinde) जुगार खेळत होता. त्यावेळी पोलिसांनी क्लबवर धाड टाकून त्याच्यासह १० जणांना अटक केली. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

तब्बल ३५ दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदाचा क्षण असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्या पुतण्याला अटक झाल्याने शिंदे सरकारसाठी आणखी एक अपशकून घडला आहे.

मीरारोडमधील जीसीसी क्लब या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमधील ७९४ क्रमांकाच्या रूममध्ये १० जण जुगार खेळत होते. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याचाही समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले; मात्र नंतर चौकशी करून सोडून दिले आहे.

Web Title: Eknath shindes nephew arrested for gambling nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 09:37 AM

Topics:  

  • Cabinet Expansion
  • Cm Eknath Shinde
  • Mahesh Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट
1

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण
2

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक
3

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Vasai : अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान ! वसई-विरार पोलिसांचा कठोर इशारा
4

Vasai : अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान ! वसई-विरार पोलिसांचा कठोर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.