• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Gold Stolen At Knifepoint From House In Kolhapur

तळसंदे येथे शस्त्राचा धाक दाखवून चोरी; 18 तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड लंपास

कोल्हापूरमध्ये घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हातकणंगले येथील दोन घरात शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने आणि रोख पन्नास हजार रुपये लंपास केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2025 | 06:34 PM
Gold stolen at knifepoint from house in Kolhapur

कोल्हापूरमध्ये घरात शिरुन चाकूचा धाक दाखवून सोने लंपास करण्यात आले (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील दोन घरात शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने आणि रोख पन्नास हजार रुपये लंपास केली आहे. अज्ञात व्यक्तीने धाक दाखवून हा प्रकार करुन पलायन केले. दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घराला आतून असलेली कडी कटावणीने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चोराने अशा पद्धतीने दार उघडल्यामुळे दरवाज्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली चेन हिसकावून घेऊन पलायन केले. यानंतर चोरट्यांनी तळसंदे-वारणानगर रोडवरील सीमा बायोटेक नजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. बाळासाहेब व त्यांच्या पत्नी नातेवाईकांच्या घरी गेले होते. मुलगा सुधीर हा देखील बाहेरगावी गेला होता. त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते, मात्र घरी त्यांची सून प्रीतम, नात सिद्धी घरी होते. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडो तोडून आत प्रवेश केला. यावेळी एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. दरम्यान दुसऱ्या खोलीत झोपलेल्या प्रीतम व सिद्धी ह्या चोरट्यांच्या आवाजाने जाग्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू व कोयत्याचा धाक दाखवत तिजोरी फोडली. तिजोरीतील अठरा तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये घेऊन पलायन केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वडगाव पोलिसांकडून तपास सुरु

प्रीतम व सिद्धी यांनी आरडोओरड केल्याने शेजारी जागे झाले. मात्र चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे संपूर्ण गाव जागे झाले. तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले. दोन्ही घरातील मिळून साडेअठरा तोळे सोने व रोख ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास वडगाव पोलिस करत आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात पार्क करण्यात आलेल्या रिक्षाच्या चाकांची चक्क चोरी करण्यात आली आहे. घर फोडणाऱ्या चोरट्यांनी ‘कमाल’च केली असून, बंद घरे, दुकाने अन् गोडाऊन फोडत असतानाच चक्क मार्केटयार्ड परिसरात पार्क केलेल्या तीन रिक्षांचे चाके काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीसही चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी हडपसरमध्ये स्टुडिओ, तर विश्रांतवाडी, बाणेरमध्ये बंद घरे फोडली आहेत. सोबत कोंढव्यात एक मेडिकल फोडल्याचे गुरूवारी दाखल गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे. याप्रकरणात मात्र, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद नाही. तक्रार देण्यास कोणी न आल्याने नोंद नसल्याचे सांगण्यात आले. मार्केटयार्ड भागातून पार्किंगमध्ये उभा केलेल्या ३ रिक्षांची चाकेच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. आता प्रकरणात नेमके गुन्हा दाखल होतो का, आणि पोलीस चाके चोर चोरट्याला पकडतात का, हे पहावे लागणार आहे.

Web Title: Gold stolen at knifepoint from house in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur
  • pune news

संबंधित बातम्या

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत
1

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
3

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…
4

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.