• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Alandi Pandharpur Highway Will Be Illuminated With Street Lights

आळंदी-पंढरपूर हायवे स्ट्रीट लाईट्सने उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र…

केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र मार्गांपैकी आळंदी-पंढरपूर महामार्गावर लवकरच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे उभारण्यात येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 03:11 PM
आळंदी-पंढरपूर महामार्ग पथदिव्यांनी उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र...

आळंदी-पंढरपूर महामार्ग पथदिव्यांनी उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र... (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेजुरी : केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र मार्गांपैकी आळंदी-पंढरपूर महामार्गावर लवकरच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे उभारण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण महामार्ग प्रकाशमान होऊन भाविक व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः वारी व अन्य धार्मिक उत्सवांच्या काळात रात्रीच्या प्रवासासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

जेजुरी पंचक्रोशीतील तक्रारवाडी परिसरात उभारण्यात आलेल्या टोल नाक्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचक्रोशीतील सुमारे २० किलोमीटर परिसरातील स्थानिक रहिवाशांना पूर्ण टोलमाफी न देता विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका उपसभापती निलेश जगताप यांच्या प्रकल्प कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. या बैठकीस जेजुरी देवसंस्थानचे माजी अध्यक्ष शिवराज झगडे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प ९६५ चे संजय कदम व अभिजित आवटे, बहुजन हक्क परिषद जेजुरीचे अध्यक्ष यशवंत दोडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंचक्रोशीतील अनेक खेडी, वाड्या-वस्त्या या मार्गालगत असून स्थानिक नागरिकांची शेती, उद्योग-व्यवसाय व दैनंदिन कामांसाठी या मार्गावर सतत वर्दळ असते. जेजुरीजवळ तक्रारवाडी लगत उभारलेल्या टोल नाक्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधी, माजी विश्वस्त व भूमिपुत्र संघटनांकडून टोलमाफीसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, पूर्ण टोलमाफीऐवजी सवलतीचा निर्णय जाहीर झाल्याने स्थानिक नागरिकांचा मोठा संभ्रम निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यां आणि जेजुरी भाजपा नेत्या अलका शिंदे यांनी सर्वत्र वीस किलोमीटर पंचक्रोशीत स्थानिकांना फ्री टोलनाका फ्री असताना हे सवलतीचे नाटक कशाला? असा सवाल खडा केला आहे.

यावर जेजुरीकर किंवा अन्य परिसरातील नागरिकांनी पास काढण्याचा किंवा साडेतीनशे भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे आता तक्रार अशाप्रकारे जर स्थानिक नागरिकांची फसवणूक अथवा दिशाभूल केल्यास टोलनाक्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा अलका शिंदे यांनी दिला आहे. यामुळे तक्राररवाडीचा टोलनाका चांगलाच वादाच्या भोवऱ्यत अडकला आहे.

Electric Vehicle Market in India : भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव

Web Title: Alandi pandharpur highway will be illuminated with street lights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • jejuri
  • pune news

संबंधित बातम्या

पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची पुणेकरांना प्रतिक्षा कायम…
1

पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची पुणेकरांना प्रतिक्षा कायम…

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
2

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…
3

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?
4

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दप्तराच्या ओझ्याखाली कोमेजतेय बालपण; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

दप्तराच्या ओझ्याखाली कोमेजतेय बालपण; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Feb 22, 2026 | 04:41 PM
महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

Feb 22, 2026 | 04:34 PM
Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Feb 22, 2026 | 04:29 PM
Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Feb 22, 2026 | 04:26 PM
अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….; महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

Feb 22, 2026 | 04:23 PM
साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Feb 22, 2026 | 04:19 PM
Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Feb 22, 2026 | 04:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.