• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Kolhapur Crime Kidnapping Gangs Active

Kolhapur Crime: संध्याकाळी भावासोबत दूध आणायला निघाली, आरोपींनी डाव साधला; पण धाडसी चिमुरडीने अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला

कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुलांच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. यात दूध आणायला गेलेल्या चिमुकल्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चिमुकलीने आपल्या धाडसाने हा प्रयत्न फसला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 21, 2025 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर: कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुलांच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. यात दूध आणायला गेलेल्या चिमुकल्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चिमुकलीने आपल्या धाडसाने हा प्रयत्न फसला. या प्रकरणी शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.

धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…

नेमकं काय घडलं?

नांदणी गावात राहणाऱ्या स्वरा शितल देसाई (वय आठ वर्षे) ही आपल्या लहान भावासह संध्याकाळी दूध आणायला निघाली होती. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर झडप घालत दोघांच्या तोंडावर हात ठेवून जबरदस्ती उचलून नेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर असूनही स्वराने प्रसंगावधान दाखवले. तिने अपहरणकर्त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला आणि मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्वराच्या आरडाओरड्याने गावात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. हे पाहताच आरोपींनी घाईघाईत मुलांना सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांची चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनाही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील लहान मुलांवर झालेला हा अपहरणाचा प्रयत्न ऐकून नागरिक घाबरले आहेत. पालक आता आपल्या मुलांबद्दल अधिक काळजी घेत आहेत. संध्याकाळी लहान मुले घराबाहेर जाऊ नयेत याची खबरदारी घेतली जात आहे. परंतु गावात अपहरणाच्या टोळ्या सक्रिय आहेत का? अशी भीतीही निर्माण झाली आहे.

स्वराचा कौतुक

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात संध्याकाळी घडलेला प्रकार पाहून गावकरी चक्रावून गेले. गावातील आठ वर्षांची स्वरा शितल देसाई हिने अतिशय धाडस दाखवत स्वतःचे आणि आपल्या लहान भावाचे अपहरण टाळले. तिच्या चतुराईमुळे व धाडसामुळे गावात कौतुक होत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

टोप (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रणित धोंडीराम कांबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर टोप) या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे टोप येथे राहतात. फिर्यादी मुलीने दिलेल्या माहितीनुसार, युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

Web Title: Kolhapur crime kidnapping gangs active

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला
1

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

Mumbai Crime : डोक्यावर वार, गळ्यावर धारदार हल्ला; नवी मुंबईत १७ वर्षीय तरुणीचा काकानेच केली हत्या, कारण काय?
2

Mumbai Crime : डोक्यावर वार, गळ्यावर धारदार हल्ला; नवी मुंबईत १७ वर्षीय तरुणीचा काकानेच केली हत्या, कारण काय?

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Devendra Fadnavis : “गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक…”, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis : “गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक…”, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur Crime: संध्याकाळी भावासोबत दूध आणायला निघाली, आरोपींनी डाव साधला; पण धाडसी चिमुरडीने अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला

Kolhapur Crime: संध्याकाळी भावासोबत दूध आणायला निघाली, आरोपींनी डाव साधला; पण धाडसी चिमुरडीने अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला

Bagram Airbase : जागतिक वादाचा केंद्रबिंदू ठरले ‘बग्राम हवाई तळ’; डोनाल्ड ट्रम्पची थेट अफगाणिस्तानला तंबी

Bagram Airbase : जागतिक वादाचा केंद्रबिंदू ठरले ‘बग्राम हवाई तळ’; डोनाल्ड ट्रम्पची थेट अफगाणिस्तानला तंबी

US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका

US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका

धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…

धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…

Nitin Gadkari : मी ब्राम्हण..आरक्षण नाही हे मोठे उपकार; नितीन गडकरी यांचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य

Nitin Gadkari : मी ब्राम्हण..आरक्षण नाही हे मोठे उपकार; नितीन गडकरी यांचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य

Bigg Boss 19 : या अभिनेत्रीने गौरव खन्नाला मारला टोमणा! म्हणाली – ‘बिग बॉसमध्ये तू काय करतोय…’, टाॅप 2 स्पर्धकांची सांगितली नावे

Bigg Boss 19 : या अभिनेत्रीने गौरव खन्नाला मारला टोमणा! म्हणाली – ‘बिग बॉसमध्ये तू काय करतोय…’, टाॅप 2 स्पर्धकांची सांगितली नावे

Ravivar Upay: रविवारी करा हे उपाय, तुमच्या जीवनातील सर्व समस्या होतील दूर

Ravivar Upay: रविवारी करा हे उपाय, तुमच्या जीवनातील सर्व समस्या होतील दूर

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.