• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Maharashtra Crime News In Marathi Live Updates 27

Crime News Updates : चक्क दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात

Crime news in Marathi: आज 12 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2025 | 06:12 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडलीय. या प्रकारामुळ 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.

The liveblog has ended.
  • 12 Jul 2025 03:50 PM (IST)

    12 Jul 2025 03:50 PM (IST)

    शाळेत न जात फिरायला गेले मुलं, एकाच मृत्यू 

    मुंब्रात डोंगराळ भागात फिरत असताना एका डॅममध्ये बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.  धक्कादायक (Mumbai News) बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतले. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी मित्रांची चौकशी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.हे सर्व मित्र शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र शाळेत न जाता ते मुंब्रातील डोंगराळ भागात फिरायला गेले होते. यावेळी डॅमजवळ अहद अन्सारी हा 14 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला.

  • 12 Jul 2025 03:46 PM (IST)

    12 Jul 2025 03:46 PM (IST)

    सावरकरांवरील 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी ठाम

    लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी पुणे न्यायालयात मोठा दावा केला आहे.  राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल बदनामीप्रकरणातील खटल्यात दोषी नसल्याचा दावा गांधींच्या वकिलांनी केला आहे.

  • 12 Jul 2025 03:36 PM (IST)

    12 Jul 2025 03:36 PM (IST)

    Beed Crime: बीडमध्ये चाललंय तरी काय? माजी सरपंचाचा तरुणावर कोयत्याने वार, रुग्णालयात उपचार सुरु…..

    बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेत रस्त्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आले आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचं नाव प्रकाश काशीद असं आहे.

  • 12 Jul 2025 03:03 PM (IST)

    12 Jul 2025 03:03 PM (IST)

    jalgao crime: महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण; सीसीटीव्हीत कैद

    जळगाव : शहरातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कदायक म्हणजे हा प्रकार सात दिवसांनी उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून सहकारी मुलींकडूनच मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

  • 12 Jul 2025 02:04 PM (IST)

    12 Jul 2025 02:04 PM (IST)

    हल्दीराम समूहाला 9 कोटींचा गंडा; बनावट स्टॉक आणि कागदपत्रे दाखवून….

    नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम समूहाची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक समोर आलं आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी हल्दीराम समूहाला त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे आणि त्या कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत ही फसवणूक केली आहे. आरोपींचे नावे समीर अब्दुल हुसेन लालानी, त्याची पत्नी हिना समीर लालानी, मुलगा आलिशान समीर लालानी, आणि भागीदार प्रकाश भोसले असे आहे.

  • 12 Jul 2025 01:26 PM (IST)

    12 Jul 2025 01:26 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar News: अर्धनग्न करत कामगाराला अमानुष मारहाण

    छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथील गट नंबर 37 ला घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अर्जुन रतन प्रधान असे आहे.

  • 12 Jul 2025 01:11 PM (IST)

    12 Jul 2025 01:11 PM (IST)

    सूपमध्ये चक्क झुरळ सापडलं

    लष्कर परिसरातील एका हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या कुटूंबाला देण्यात आलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांकडून संबंधित हॉटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी रवी शिरसाठ (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Jul 2025 12:40 PM (IST)

    12 Jul 2025 12:40 PM (IST)

    खळबळजनक! दारूच्या नशेत चालवली एसटी, ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात

    अकोला: एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दारूच्या नशेत एसटी बुसीमधील चालकाने आणि वाहनाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडली आहे. पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बस मध्ये हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे.

  • 12 Jul 2025 11:49 AM (IST)

    12 Jul 2025 11:49 AM (IST)

    पुण्यात फसवणूकीच्या पाच घटना

    राज्यात फसवणुकीच्या घटनामध्ये वाढ झाली असून, पुणे शहरात सायबर फसवणूकीसह शेअर मार्केट तसेच कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या ५ घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये जादा परताव्याचे आमिष तसेच सुविधा बंद करण्याची धमकी देऊन ही फसवणूक केली आहे.

  • 12 Jul 2025 11:37 AM (IST)

    12 Jul 2025 11:37 AM (IST)

    पुण्यात मद्य विक्री दुकानातून चोरी

    पुण्यातील कल्याणीनगर येथील एका मद्य विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने गल्ल्यातील १५ हजारांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर मद्याच्या बाटल्या फोडून नुकसान केल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी सचिन अंगदराव मुसळे (वय ३१, रा. आदर्शनगर ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Jul 2025 11:19 AM (IST)

    12 Jul 2025 11:19 AM (IST)

    धक्कादायक! प्रेमाला घरातून विरोध म्हणून दोघांनी घेतला टोकाचा निर्णय

    पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगलांचा मृत्यूदेह सापडला. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांचे तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती. तरुणी ही १६ वर्षांची असून तरुणाचा नाव संतोष कळसाईत असे आहे. हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती आहे.

  • 12 Jul 2025 11:18 AM (IST)

    12 Jul 2025 11:18 AM (IST)

    फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक; नैराश्यात एकाने संपवलं आयुष्य

    नाशिक: फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर.

  • 12 Jul 2025 11:17 AM (IST)

    12 Jul 2025 11:17 AM (IST)

    सोसायटीत बॅडमिंटन खेळतांना विजेचा लागला शॉक; १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    नायगाव: नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोसायटीत बँडमिंटन खेळात असतांना एका मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आकाश संतोष साहू आहे. या घटनेने साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 12 Jul 2025 11:17 AM (IST)

    12 Jul 2025 11:17 AM (IST)

    धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले

    पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या  बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीर आणि भावजयीचे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीर आणि भावजयीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी महिला गेली असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून मारत होती. पण हा त्रिशूळ नवऱ्याला न लागता बाळाच्या डोक्यात घुसला.  या घटनेत ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

  • 12 Jul 2025 11:13 AM (IST)

    12 Jul 2025 11:13 AM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

  • 12 Jul 2025 11:06 AM (IST)

    12 Jul 2025 11:06 AM (IST)

    कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर मोठी कारवाई

    कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलिस ठाण्याने बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाणदार पान शॉप (ईगल चौक) येथून सलीम गनी बाणदार यांच्याकडून माव्याच्या ४२ पुड्या आणि ८४० रुपये जप्त करण्यात आले. राधे पान शॉप (माळभाग) येथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून ३८ माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारी आणि १६६० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना मावा उत्पादने खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती. यासंबंधी पोलिस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्यादी दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news

संबंधित बातम्या

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…
1

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
2

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले
4

साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आतड्यांना बसलेला पीळ सुटून मुळापासून स्वच्छ होईल घाण! पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

आतड्यांना बसलेला पीळ सुटून मुळापासून स्वच्छ होईल घाण! पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Nov 20, 2025 | 05:30 AM
एनएआर इंडिया सदस्यांसाठी मोफत NEO प्रवेश! नवीन तयार झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये थेट दृश्यता

एनएआर इंडिया सदस्यांसाठी मोफत NEO प्रवेश! नवीन तयार झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये थेट दृश्यता

Nov 20, 2025 | 04:15 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

Nov 20, 2025 | 02:35 AM
विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा

विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा

Nov 20, 2025 | 01:10 AM
Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Nov 19, 2025 | 11:30 PM
जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

Nov 19, 2025 | 11:23 PM
Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Nov 19, 2025 | 11:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.