• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Theft Incident In Chhatrapati Sambhajinagar

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद

वेदांतनगरातील अभिषेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रिती ज्ञानेश्वर शिंदे यांचे सासू-सासरे कार्यक्रमानिमित्त बुधवारी बाहेर गेले होते, तर शिंदे या मुलाला शाळेत सोडून कार्यालयात गेल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 03:26 PM
कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन रोडलगतच्या वेदांतनगर परिसरात बुधवारी (दि.२५) भरदुपारी चोरट्यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत ही घटना घडली. एकाच वेळी दोन फ्लॅटची कुलपे तोडण्यात आली.

वेदांतनगरातील अभिषेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रिती ज्ञानेश्वर शिंदे यांचे सासू-सासरे कार्यक्रमानिमित्त बुधवारी बाहेर गेले होते, तर शिंदे या मुलाला शाळेत सोडून कार्यालयात गेल्या होत्या. दुपारी मुलाला आणण्यासाठी त्या घरी परतल्या असता फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. तपासणी केली असता सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, डायमंड रिंग, महागडी दोन घड्याळे, तीन जोडवे तसेच इमिटेशन दागिने असा सुमारे १ लाख ४९ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले.

हेदेखील वाचा : Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, याच अपार्टमेंटमधील आणखी एका फ्लॅटचेही कुलूप तोडण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने अपार्टमेंट परिसरातील वळणापर्यंत माग काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठसेतज्ज्ञ पथकानेही पुरावे संकलित केले आहेत.

कराडच्या उंब्रजमध्ये भरदिवसा चोरी

उंब्रज (ता.कराड) येथील चोरे रोड परिसरात सोमवारी (दि.२३) सकाळी पावणे दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दुकानावर ठेवलेली दागिन्यांनी भरलेली सॅक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रेकी करुन हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत लवकरच या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेदेखील वाचा : Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Web Title: Theft incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले
1

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले
3

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया
4

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

Mar 08, 2026 | 08:45 PM
Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Mar 08, 2026 | 08:26 PM
Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

Mar 08, 2026 | 08:20 PM
राज्यातील महिलांना स्थिर उत्पन्न मिळणार? ‘Lakhpati Didi Scheme’ स्थानिक आर्थिक सेवा अधिक सुलभ होणार

राज्यातील महिलांना स्थिर उत्पन्न मिळणार? ‘Lakhpati Didi Scheme’ स्थानिक आर्थिक सेवा अधिक सुलभ होणार

Mar 08, 2026 | 08:18 PM
Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

Mar 08, 2026 | 08:15 PM
‘Osteoporosis’ एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार! काय म्हणतात डॉ. मनीष सोनटक्के?

‘Osteoporosis’ एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार! काय म्हणतात डॉ. मनीष सोनटक्के?

Mar 08, 2026 | 08:00 PM
IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

Mar 08, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.