Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

पोलिसांच्या पथकाने राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 10:53 AM
गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १५ लाख रुपये आहे. चोरट्यांनी कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन, तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. एनडीए पोलीस चैाकीमागे, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करुन दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली. तेव्हा अल्पवयीन दुचाकीवरुन निघाला होता. दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. पोलिसांना संशय आल्याने दुचाकीस्वार अल्पवयीनाला थांबविले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी संशयावरुन चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने साथीदार राजपूत याच्या मदतीने उत्तमनगर भागताून दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेदेखील वाचा : Buldhana Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या; पोलिसांनी उलगडला ‘दृश्यम’ स्टाईल प्लॅन

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. तपासात राजपूत आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, तसेच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

राजपूत आणि अल्पवयीनाने मौजमजेसाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केले असून, त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे यांनी ही कामगिरी केली.

Crime News: भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Web Title: They used to steal bikes just for fun 20 bikes seized from thieves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Theft Case

संबंधित बातम्या

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी
1

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

Pune Crime: सहकारनगरात थरार! मेडिकलसमोर गोळीबार; तरुण जखमी, परिसरात भीतीचं वातावरण
2

Pune Crime: सहकारनगरात थरार! मेडिकलसमोर गोळीबार; तरुण जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…
3

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न
4

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.