• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Ram Shinde Talked About On Karjat Jamkhed Politics Nrka

कर्जत-जामखेडमधून राम शिंदेंचा रोहित पवारांकडून पराभव; राम शिंदे म्हणाले…

कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो हे आज दिसून आले. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रचारसभेची मागणी करत होतो. मात्र, त्यांनी वेळ दिली नाही. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2024 | 09:35 AM
अजित - रोहित भेटीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.  या निवडणुकीत अनेक दिग्गज नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभवानंतर राम शिंदे यांनी आपली खंत बोलून दाखवली. ‘पवार यांच्या कौटुंबिक कटाचा मी बळी ठरलो’  असे शिंदे यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : विधानसभा निवडणुकीमध्ये 50 पेक्षा कमी जागांवर अडकली गाडी, महाआघाडी झाली महापिछाडी

भाजपचे कर्जत जामखेड मतदारसंघतील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी पराभव केला आहे. त्यानंतर सोमवारी अजित पवार आणि रोहित पवार यांची कराडमधील प्रीतीसंगमावर भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला.

‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं’, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला होता. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली.

कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी

यावर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो हे आज दिसून आले. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रचारसभेची मागणी करत होतो. मात्र, त्यांनी वेळ दिली नाही. आज अजित पवार रोहित पवारांना म्हणाले, मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, म्हणजे हा सुनियोजित कट होता हे सिद्ध झाले, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

माध्यमांमध्ये बोलण्याची माझी नव्हती इच्छा मात्र…

निवडणुकीच्या संदर्भात माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र, अजित पवार आज बोलले म्हणून मी माझी खंत व्यक्त केली. मला वाटते की पवार यांच्यातील कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले असावेत आणि त्याचा प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला. महायुतीच्या लोकांबरोबर असे होत असेल तर बरोबर नाही, अशी नाराजी भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना आज द्यावा लागणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? कारणही आलं समोर…

Web Title: Ram shinde talked about on karjat jamkhed politics nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 09:35 AM

Topics:  

  • political news
  • ram shinde

संबंधित बातम्या

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया
1

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण
2

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?
3

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण
4

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले कांस्यपदक

Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले कांस्यपदक

Weekly Horoscope: कसा असेल ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा, जाणून घ्या Scheduled

Weekly Horoscope: कसा असेल ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा, जाणून घ्या Scheduled

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.