• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Prajakta Mali Has Taken A Break And Will Be Busy At The Ashram For The Next 15 Days

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली कामातून रजा! १५ दिवसांसाठी भक्तीत रंगणार रंग, गुरुभजनी अभिनेत्री दंग

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी १५ दिवसांसाठी पूर्ण ब्रेक घेऊन अध्यात्मात रमणार आहे. ती सध्या Art of Living International Center येथे असून फोनपासूनही दूर राहणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2026 | 07:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी सिनेचाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता १५ दिवसांच्या रजेवर जात आहे. ना कोणती शूटिंग, ना कोणते प्रमोशन; ना कोणते Reel आणि नाहीच अभिनय! या १५ दिवसांच्या काळात अभिनेत्री संपूर्णपणे तिच्या चाहत्यांशी तसेच तिच्या कामाशी अंतर ठेवणार आहे आणि या काळात ती पूर्णपणे भक्तीमध्ये रंगणार आहे. हे भक्तिमय रंग अनुभवण्यासाठी अभिनेत्री पुढील 15 दिवसांसाठी तिच्या स्मार्ट फोनपासून अंतर ठेवणार आहे.

Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

अभिनेत्री सध्या बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग येथे आहे. अभिनेत्रीने या संबंधित सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये या आश्रमाचे काही दृश्य आहेत तसेच तिने त्यावर एक छोटंसं कॅप्शन दिल आहे. तिने लिहले आहे की, “बाय बाय फोन… पुढच्या १५ दिवसांसाठी”. एकंदरीत ती पुढील १५ दिवसांसाठी जगाशी सगळी नाते तोडून अध्यात्माला प्राथमिकता देणार आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये ती सध्या बंगळुरू येथील @artofliving या आश्रमात असल्याचेही नमूद केले आहे. तिथे जाऊन प्राजक्ता पुढील १५ दिवस अध्यात्मात तल्लीन होणार आहे.

काय आहे ‘Art of Living आश्रम’?

नावातच अर्थ दडलाय “जगण्याची कला” या आश्रमात शिकवले जाते. Art of Living International Center हे बेंगळुरूजवळील शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. Sri Sri Ravi Shankar यांनी स्थापन केलेले हे आश्रम ध्यान, योग आणि अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्यांना मानसिक शांतता, तणावमुक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. विशालाक्षी मंटप हे येथील मुख्य आकर्षण असून त्याची रचना अत्यंत सुंदर आहे. येथे विविध कोर्स, सुदर्शन क्रिया आणि आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. शहराच्या गोंधळापासून दूर शांत वातावरणात स्वतःला नव्याने शोधण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

प्राजक्ता मातीचा ‘देवखेळ’ गाजवतोय OTT

प्राजक्ता माळीची नवी कोरी वेब सिरीज ‘देवखेळ’ सध्या OTT वर गाजत आहे. ही वेब सिरीज मध्यंतरी वादातही सापडली होती परंतु या वेब सिरीजची चर्चाही अफाट आहे आणि प्राजक्ताच्या अभिनयाचे कौतुकही होत आहे.

Web Title: Prajakta mali has taken a break and will be busy at the ashram for the next 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • actress prajakta mali

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली कामातून रजा! १५ दिवसांसाठी भक्तीत रंगणार रंग, गुरुभजनी अभिनेत्री दंग

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली कामातून रजा! १५ दिवसांसाठी भक्तीत रंगणार रंग, गुरुभजनी अभिनेत्री दंग

Feb 28, 2026 | 07:17 PM
Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Feb 28, 2026 | 07:09 PM
Iran-Israel Warमुळे कतार, कुवेत आणि UAEचे एअरस्पेस बंद; जगभरातील विमान वाहतूक ठप्प; पाहा संपूर्ण यादी!

Iran-Israel Warमुळे कतार, कुवेत आणि UAEचे एअरस्पेस बंद; जगभरातील विमान वाहतूक ठप्प; पाहा संपूर्ण यादी!

Feb 28, 2026 | 06:52 PM
PAK vs SL Live: आज करो या मरो! Sri Lanka करणार पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी

PAK vs SL Live: आज करो या मरो! Sri Lanka करणार पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी

Feb 28, 2026 | 06:46 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
BEST Bus: 1 मार्चपासून BEST बससेवेत मोठे बदल; काही मार्ग बंद तर काही वळवले, वाचा नवीन मार्गांची यादी

BEST Bus: 1 मार्चपासून BEST बससेवेत मोठे बदल; काही मार्ग बंद तर काही वळवले, वाचा नवीन मार्गांची यादी

Feb 28, 2026 | 06:42 PM
Indian Motorcycle चे 125 चे वर्धापन दिन! खास Anniversary एडिशन्स केल्या सादर

Indian Motorcycle चे 125 चे वर्धापन दिन! खास Anniversary एडिशन्स केल्या सादर

Feb 28, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.