• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • With The Blessings Of Lalbaugs King Jivanandini And Kavyaparth To Begin A New Chapter

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 28, 2026 | 04:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली. हा सोहळा फक्त कलाकारांपुरता मर्यादित न राहता चाहत्यांसाठीही अविस्मरणीय क्षण ठरला. तुफान चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेली वरात आणि संगीताची गजबजलेली वातावरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. मालिकेतील हा उत्साहपूर्ण प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ स्मरणात राहील असा अंदाज आहे.

विंटेज कार, पारंपरिक लग्नाची गाणी, वऱ्हाडी मंडळी आणि चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत निघालेली ही वरात विशेष आकर्षण ठरली. मराठी मालिका विश्वात प्रथमच अशा पद्धतीने थेट प्रेक्षकांसोबत लग्नाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. चाहत्यांचं प्रेम पाहून मालिकेतील सर्वच कलाकार भारावून गेले होते. या आनंदसोहळ्याचा समारोप कलाकारांनी लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेऊन केला.

जीवाची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक सांगळे म्हणाला, ‘मी मुळचा लालबागचा. मालिकेतल्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने होतेय यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Bigg Boss Marathi 6: शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…

नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस म्हणाली, ‘प्रेक्षकांसोबत अशा पद्धतीने लग्न साजरं करणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभव आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नव्या प्रवासाची सुरुवात करता आली, याचा खूप आनंद आहे.’

पार्थची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकर म्हणाला, ‘ढोल-ताशे, वऱ्हाडी, चाहते आणि बाप्पाचा आशीर्वाद…सगळंच स्वप्नवत होतं. प्रेक्षकांनी आम्हाला कुटुंबासारखं प्रेम दिलं आहे आणि यापुढेही देतील याची खात्री आहे.’

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर म्हणाली, ‘हा लग्नसोहळा फक्त मालिकेपुरता मर्यादित न रहाता तो थेट प्रेक्षकांसोबत साजरा करता आला. अविस्मरणीय अनुभव आहे हा. इतकं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.’

Web Title: With the blessings of lalbaugs king jivanandini and kavyaparth to begin a new chapter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Hello Bachchonचा ट्रेलर प्रदर्शित, Vineet Kumar Singh साकारणार अलख पांडेंची भूमिका; संघर्षातून उभा राहिलेला शिक्षक मोठ्या पडद्यावर
1

Hello Bachchonचा ट्रेलर प्रदर्शित, Vineet Kumar Singh साकारणार अलख पांडेंची भूमिका; संघर्षातून उभा राहिलेला शिक्षक मोठ्या पडद्यावर

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत
2

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

‘वो घडी आ गई है’; तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव यांची नवी इनिंग सुरू
3

‘वो घडी आ गई है’; तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव यांची नवी इनिंग सुरू

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
4

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

Feb 28, 2026 | 04:17 PM
Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Feb 28, 2026 | 04:16 PM
EsectCon Annual Conference मुंबईत संपन्न; एआय, रोबोटिक्स अन्…; कोणते विषय केंद्रस्थानी?

EsectCon Annual Conference मुंबईत संपन्न; एआय, रोबोटिक्स अन्…; कोणते विषय केंद्रस्थानी?

Feb 28, 2026 | 04:14 PM
SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Feb 28, 2026 | 04:03 PM
महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Feb 28, 2026 | 04:03 PM
चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

Feb 28, 2026 | 03:58 PM
Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Feb 28, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.