• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Young Innovators And Entrepreneurs Award How To Apply

तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार! अर्ज कसा करावा? शेवटची तारीख जाणून घ्या

Indian National Academy of Engineering (INAE) तर्फे तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 05:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील तरुण अभियंत्यांमध्ये नवोन्मेष (Innovation) आणि उद्योजकतेची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी या उद्देशाने INAE तर्फे तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना साकार करून त्यांना यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतरित करणाऱ्या तरुणांसाठी ही एक प्रतिष्ठेची संधी आहे.

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात नवकल्पना हीच प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. देशातील अनेक तरुण अभियंते आपल्या कल्पकतेच्या बळावर नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत आणि त्यातून रोजगारनिर्मिती तसेच सामाजिक बदल घडवून आणत आहेत. अशा प्रतिभावान आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाची भूमिका बजावतो.

काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारा नागरिक “भारतीय नागरिक’ असावा. १ जानेवारी २०२६ पर्यंत वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी स्टार्टअपमध्ये विकसित केलेली असावी.

पुरस्काराचे स्वरूप: ₹१,००,००० रोख बक्षीस

प्रशस्तिपत्र

हा पुरस्कार केवळ आर्थिक सहाय्यापुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. यामुळे विजेत्यांना भविष्यातील संशोधन, गुंतवणूक आणि विस्तारासाठी अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करताना स्टार्टअपविषयी सविस्तर माहिती, नवोन्मेषाचे वैशिष्ट्य, तांत्रिक बाजू, व्यवसाय मॉडेल आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम यांची माहिती सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे आणि तपशील अचूकपणे भरावेत. उमेदवारांना १० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://www.inae.in/

नवीन तांत्रिक कल्पनांना योग्य दिशा देण्याची, आपल्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याची आणि देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलण्याची ही सुवर्णसंधी आहे. पात्र तरुण उद्योजक आणि अभियंत्यांनी ही संधी नक्की साधावी.

Web Title: Young innovators and entrepreneurs award how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:51 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार! अर्ज कसा करावा? शेवटची तारीख जाणून घ्या

तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार! अर्ज कसा करावा? शेवटची तारीख जाणून घ्या

Feb 18, 2026 | 05:51 PM
Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Feb 18, 2026 | 05:47 PM
“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

Feb 18, 2026 | 05:45 PM
आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

Feb 18, 2026 | 05:45 PM
Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Feb 18, 2026 | 05:42 PM
Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Feb 18, 2026 | 05:38 PM
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

Feb 18, 2026 | 05:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.