• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Big Health Update On Salim Khan Doctors Share Important Details

“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

सलीम खान यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 18, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता सलमान खानचे वडील ज्येष्ठ बॉलीवूड लेखक आणि सलीम खान यांना काल मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम खान यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.
लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांना सांगितले की सलीम खान यांची डिजिटल सब्स्ट्रैक्शन एंजियोग्राफी (DSA) करण्यात आली. ही मेंदूची शस्त्रक्रिया नाही.

DSA हा एक उच्च दर्जाचा एक्स-रे आहे. या पद्धतीद्वारे शरीराच्या नसांमधील अडथळे अधिक स्पष्टपणे पाहता येतात. याला सेरेब्रल अँजिओग्राफी असेही म्हणतात.

डॉ. पार्कर यांच्या मते, सलीम खान यांना तात्काळ डिस्चार्ज दिला जाणार नाही. त्यांना काही दिवस जवळच्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येईल. पण त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. जर सर्व काही ठीक राहिले तर त्यांना आज किंवा उद्या व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकले जाऊ शकते, परंतु त्यांच्या डिस्चार्जबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो भावुक आणि चिंतेत दिसत आहे. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता संजय दत्त देखील रुग्णालयात जाताना दिसला आहे.

The 50: आता हेच बघायचं बाकी होत! निक्की-अरबाजचं ब्रेकअप? नातं संपलं…, म्हणाली ‘मी त्याच्यासाठी माझ्या कुटुंबाला…’

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, सलीम खान यांना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता आपत्कालीन कक्षात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चव्हाण, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांचा समावेश आहे.

किरण राव यांना Chikungunya ची लागण, घरीच घेतायत उपचार, चाहत्यांना हेल्थ अपडेट देत काळजी घेण्याचे केले आवाहन

Web Title: Big health update on salim khan doctors share important details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Bollywood News
  • salim khan
  • Salman Khan

संबंधित बातम्या

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा
1

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत
2

व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
3

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

Feb 18, 2026 | 05:45 PM
आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

Feb 18, 2026 | 05:45 PM
Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Feb 18, 2026 | 05:42 PM
Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Feb 18, 2026 | 05:38 PM
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

Feb 18, 2026 | 05:35 PM
आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

Feb 18, 2026 | 05:31 PM
Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

Feb 18, 2026 | 05:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.