• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Health »
  • Free Cancer Screening Camps For Women Organized

महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिरांचे आयोजन! १,००० महिलांची एआय-समर्थित iBreastExam उपकरणाद्वारे तपासणी

रोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे यूई लाइफसायन्सेसच्या सहकार्याने “रोटरी सर्विस डे” अंतर्गत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 06, 2025 | 07:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे यूई लाइफसायन्सेसच्या सहकार्याने “रोटरी सर्विस डे” या विशेष उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या एकदिवसीय मोहिमेत कुलाबा ते बोईसर आणि व्हीटी ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या ३० ठिकाणी शिरोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे यूई लाइफसायन्सेसच्या सहकार्याने “रोटरी सर्विस डे” अंतर्गत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
बिरे घेण्यात आली, ज्यामधून १,००० महिलांची नॉन-इन्वेसिव्ह तपासणी करण्यात आली.

नागपूरची फेमस ‘सांबरवडी’ खाल्ली आहे का? नाही तर मग या पारंपरिक पदार्थाची घरीच तयार करा मेजवानी

या तपासण्यांसाठी यूई लाइफसायन्सेसच्या एआय-समर्थित iBreastExam या आधुनिक वैद्यकीय उपकरणाचा वापर करण्यात आला. हे पोर्टेबल, वेदनारहित आणि रॅडिएशन-मुक्त उपकरण स्तनाच्या ऊतींमधील सूक्ष्म बदल ओळखून कर्करोगाचे लवकर निदान करण्यात मदत करते. या तंत्रज्ञानामुळे महिलांना जलद, सोयीस्कर आणि अचूक तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर डॉ. मनिष मोटवानी यांनी सांगितले की, रोटरी सर्विस डे हा सर्वांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या रोटरीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. या ३० शिबिरांद्वारे महिलांना प्रतिबंधात्मक स्कॅन सुविधा देण्यात आल्या असून, त्यांच्या आरोग्य व कल्याणाबाबत जागरूकता आणि स्वनियंत्रण वाढवण्यावर भर देण्यात आला. यूई लाइफसायन्सेससोबतच्या सहयोगातून नावीन्य आणि भागीदारींच्या माध्यमातून समुदायावर अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणण्याच्या रोटरीच्या कटिबद्धतेचा प्रत्यय या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आला. तर यूई लाइफसायन्सेसच्या सीईओ गौरी नवलकर गोडसे म्हणाल्या, ”आम्हाला या देशव्यापी उपक्रमासाठी रोटरीसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. रोटरीची तळागाळापासून पोहोच आणि आमचे एआय-समर्थित डिवाईस एकत्र करत आम्ही सामुदायिक आरोग्यामध्ये बदल घडवून आणण्याकरिता तंत्रज्ञान व आत्मीयतेसह एकत्र करता येणाऱ्या कामाच्या पद्धतीसाठी मॉडेल तयार करत आहोत.”

रूग्णांचा जीव धोक्यात! मुंबईत 2 हजारहून कमी रक्ताच्या बॅग शिल्लक, गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ‘लढा रक्तदानाचा’ संस्थेचंआवाहन

हा उपक्रम सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडला. मुंबईतील सांताक्रूझमधील एसडब्ल्यूईएस स्कूल, आयआयटी पवई, माहिम, वडाळा, विक्रोळी आदी ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित ऑपरेटर्स आणि रोटरी स्वयंसेवकांनी सरासरी ४० ते ५० महिलांची तपासणी केली. या उपक्रमातून रोटरीचं ‘Service Above Self’ हे ध्येय पुन्हा अधोरेखित झालं, जे समुदायाच्या आरोग्यसंवर्धनासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरलं.

Web Title: Free cancer screening camps for women organized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • cancer

संबंधित बातम्या

Cancer Treatment: मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवरील उपचारांना नवे तंत्रज्ञान! एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम
1

Cancer Treatment: मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवरील उपचारांना नवे तंत्रज्ञान! एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल
2

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर
3

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं
4

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे

डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे

Dec 11, 2025 | 05:30 AM
आयुष्यभरासाठी निरोगी राहील फुफ्फुस! वाढत्या प्रदूषणात अशी घ्या काळजी

आयुष्यभरासाठी निरोगी राहील फुफ्फुस! वाढत्या प्रदूषणात अशी घ्या काळजी

Dec 11, 2025 | 04:15 AM
Pune News: 30 PMP बसेसना टाटा, बाय-बाय; नेमके प्रकरण काय?

Pune News: 30 PMP बसेसना टाटा, बाय-बाय; नेमके प्रकरण काय?

Dec 11, 2025 | 02:35 AM
महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

Dec 10, 2025 | 11:23 PM
Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

Dec 10, 2025 | 10:22 PM
163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

Dec 10, 2025 | 10:17 PM
IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून

IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून

Dec 10, 2025 | 09:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.