कुणाला दुखावलं असेल तर माफ करा; निरोपच्या भाषणात CJI डीवाय चंद्रचूड भावूक
भारताचे मावळते सरन्यायाधीश धनजंय यशवंत चंद्रचूड यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. १३ मे २०१६ रोजी डीवाय चंद्रचूड सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होेते. जवळपास ८ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. शेवटच्या दिवशीही त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा मिळण्यास अडचण निर्माण करणाऱ्या १९६७ सालचा निर्णय रद्द केला. दरम्यान आज निरोपाच्या भाषणात “न्यायदानाचं काम करताना माझ्या वागण्या बोलण्यातून कोणी दुखावलं असेल तर माफ करा” असं म्हणताना ते भावूक झालेले पहायला मिळाले.
#WATCH | While addressing his farewell function, Chief Justice of India DY Chandrachud says “Thank you so much for such a great honour…I would like to thank from the bottom of my heart the Supreme Court Bar Association for organising this event…My mother told me when I was… pic.twitter.com/YJy44SL6Qz
— ANI (@ANI) November 8, 2024